कंडिशनर म्हणून घरातील हा पदार्थ वापरा; केस झाडूसारखे रखरखीत केस होतील मुलायम.!

कंडिशनर म्हणून घरातील हा पदार्थ वापरा; केस झाडूसारखे रखरखीत केस होतील मुलायम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवाला अगदी प्राचीन काळापासूनच सुंदर दिसण्याचे भारीच आकर्षण आणि आपले सौंदर्य वाढवण्यासाठी तो आपल्या शरीरावर अनेक प्रयोग करत आला आहे कधी चेहर्यावर तर कधी नखांवर आणि कधी केसांवर सुद्धा ! पूर्वी पासूनच काळापासून माणसाला साज-शृंगार करण्यामध्ये खूपच रुची आहे फक्त कालामानानुसार त्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसतात प्रत्येक वेळा काही तरी ताजे तवाणे आणि नवीन.

आज आपण बोलणार आहोत केसांबद्दल होय आज कालच्या प्रदूषणामुळे आपल्या केसांवर वाईट परिणाम होतो केसांचा थर कमी होतो केस गळतीचा त्रास तसेच वया आधीच केस पिकायला सुरवात होते त्या बरोबरच टक्कल सुद्धा पडते. आज आम्ही तुम्हाला असा एक घरगुती उपाचार सांगणार जो केल्यावर तुमचे केस नैसर्गिक रित्या मजबूत बनतील राठ झालेली केसं पुन्हा मुलयाम होतील. चला पुढील लेखात जाणून घेऊ नक्की काय आहे हा रामबाण उपाय.

आपल्याला आजुबाजूला केसांच्या नव-नवीन स्टाईल्स आता पहायला मिळतात. काही लोकांची केसं मजबूत, घनदाट आणि आकर्षक असतात मात्र काहींची केसं अगदी निर्जीव व पातळ असतात. जेव्हा आपण चार-चौघात वावरतो तेव्हा पिकलेली किंवा पातळ राठ केसं चांगली दिसत नाहीत. जर तुम्ही सुद्धा अश्या प्रकारच्या संकटाला तोंड देत असाल आणि गोळ्या-औषधे खाऊन कंटाळला असाल तर आम्ही सांगितलेला उपाय करुन पहा.

उपाय पुढील प्रमाणे आहे केसांचा हा घरगुती उपाय बनविण्यासाठी सर्व प्रथम एक ग्लास पाणी एक पातेल्यात घ्या त्यानंतर लवंग घ्या. लवंग अगदी सगळ्यांच्या घरी मुबलक प्रमाणात मिळते. आपण साधारण आठ ते दहा लवंगी खलबत्यात बारिक कुटून घ्या. मित्रांनो लवंगा ह्या खाद्य पदार्थांची चव तर वाढवतातच सोबतच यांमध्ये एक प्रकारचे तेल असते हे तेलात रक्त प्रवाह सूरळीत करण्यास खूप फायदेशीर आहे आणि यामुळे केस गळती थांबते केस घनदाट आणि काळेभोर होण्यास मदत होते सोबतच ज्या ठिकाणी टक्कल पडले आहे केसच नाही आहेत त्या ठिकाणी देखील केस उगवण्यास सुरवात होते.

मित्रांनो आता या लवंगा पाण्यामध्ये घाला व चांगली उकळी येई पर्यंत ठेवा. या उपयामुळे केसतील कोंडा देखील नाहीसा होतो याच्यातील अँटी ‘b’a’c’t’e’r’i’a’l’ गुणधर्मामुळे केस काळेभोर आणि मुलायम होतात. पाणी उकळून झाल्यावर ते गाळणीच्या मदतीने गाळून घ्या याचा वापर आंघोळी दरम्यान करा मित्रांनो झडत असलेले केस पुन्हा एकदा काळेभोर आणि मजबूत होतील केसांच्या मुळांना गरजेचे आहे ते पोषण मिळेल सोबतच याच्यामुळे डोकं शांत होईल आणि शांत झोप लागेल.

त्याच प्रमाणे बाजारात अनेक केमिकलचे रंग मिळतात ज्याने केसांना लाल, काळे, तपकिरी केले जाते या रंगांच्या वापराने केसांची मुळे ठिसूळ बनतात आणि केस गळती सुरु होते हे टाळण्यासाठी सुद्धा तुम्ही या तेलाचा उपयोग करु शकता. मित्रांनो आम्ही सांगितलेला उपाय करुन तुम्ही तुमचे केस मुलायम बनतील. शिवाय मित्रांनो हा उपाय नैसर्गिक असल्यामुळे तुम्हाला याचा काही दुष्परिणाम दिसून येत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *