बटाटा खाण्याआधी हि माहिती एकदा नक्की वाचा; परिणाम ऐकून तुम्हीही चकित व्हाल.!

बटाटा खाण्याआधी हि माहिती एकदा नक्की वाचा; परिणाम ऐकून तुम्हीही चकित व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बटाट्याची भाजी अनेकांना आवडते चवीला सुद्धा ही अतिशय रुचकर असते. मित्रांनो आजच्या लेखात आपण बटाट्या संबंधीत महात्वाची माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही ही मोठ्या प्रमाणात बटाटे खरेदी करुन आपल्या घरात साठवत असाल तर हा लेख तुम्ही शेवट पर्यंत वाचलाच पाहिजे. जग भरात काही ठिकानी दुर्लभ अश्या घटना घडल्या आहेत.

ज्या मध्ये बटाट्याचे सेवन करुन माणसांचा ‘मृ’त्यू’ झाला आहे हा ‘मृ’त्यू’ कधी होतो कोणत्या कारणांमुळे होतो हे देखील आपण या लेखात पाहणार आहोत हा लेख वाचून झाला की मित्रांनो एक गोष्ट नक्की करा हा लेख जास्तीत-जास्त आपल्या कुटुंबीयांना तसेच मित्र परिवारामध्ये सामायिक करा शेयर करा ज्यामुळे अशा दुर्दैवी घटना टाळता येतील.

मित्रांनो खरं तर बटाटे साठवून ठेवल्यास त्याला हिरवे कोंब येण्यास सुरवात होते हे हिरवे कोंब सोलानाईब आणि जाकोनाईब या दोन विषारी पदार्थांनी बनलेले असतात. या दोन प्रकारचे विष या कोंबांमध्ये तयार झालेले असते जरी आपण हे कोंब काढून टाकले आणि मग बटाट्याची भाजी केलीत तरी ही तरीही आपल्याला विष-बाधा होवू शकते.

आता अनेकदा असे आढळून येते की अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो उलटी होणे, पोटंदुखी तसेच मळमळणे, ताप भरणे ही सगळी विष-बाधेची लक्षण आहेत ही लक्षण जर तीव्र स्वरूपाची असतील तर ‘मृ’त्यू’ सुद्धा होवू शकतो. मित्रांनो बटाट्याला तीव्र तापमान अथवा कमी तापमानात जरी साठवल तर त्यामध्ये विषारी पदार्थाचे प्रमाण अजून वाढते मग जरी आपण हे कोंब काढून हे बटाटे जरी उकळून घेतले, उकडले, तापवले अथवा फ्राय केले तरी ही ह्या विषारी तत्वावर कोणताही परिणाम होत नाही.

या वरती साधा सोपा उपाय जर बटाट्याला हिरवे कोंब आले असतील तर हे बटाटे तबडतोब फेकून देणे हा एकमेव पर्याय आहे. त्या बरोबर जेव्हा-जेव्हा तुम्ही बटाट्याची भाजी करता तेव्हा ही साल उकडण्यापूर्वी किंवा भाजी करण्यापूर्वी ही काढायची आहे. बटाटे उकडून नंतर साल काढल्यास फायदा होणार नाही ही साल काढूनच बटाट्यांचा वापर आपण करायला हवा.

मित्रांनो जेव्हा तुम्हाला अश्या विष-बाधेची लक्षण दिसतील तेव्हा काही तासांमध्ये ती निवळतील सुद्धा काही तासांमध्ये तुम्ही बरे व्हाल कधी-कधी तुम्हाला या बाधेतून बरं होण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी सुद्धा लागू शकतो परंतू ही लक्षण जर तीव्र स्वरूपाची असतील तर लगेच जावून वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच मित्रांनो बटाट्यांची जास्त प्रमाणात खरेदी करु नका लागतील तेवढेच बटाटे बाजारातून खरेदी करा आणि बटाटे व कांदे कधीच एकत्रित साठवू नका बटाटे आणि कांदे जेव्हा एकत्र ठेवले जातात तेव्हा बटाट्याला कोंब येण्याची प्रक्रिया लवकर घडते व बटाटे लवकर खराब होतात.

अजून एक महत्वाची गोष्ट जर आपण कोणत्या ही कारणास्तव मोठ्या प्रमाणात बटाट्याची खरेदी केली असाल आणि आपल्या गोडाउन मध्ये साठा करुन ठेवत असाल तर तिथे प्रवेश करण्याआधी दार-खिडक्या नीट उघडा सदलेल्या बटाट्यांमधून जो वायू निघतो तो सुद्धा एक प्रकारचा विषारी पदार्थ सोडतो आणि हा आपला जीव घेण्यास सक्षम आहे. म्हणूनच दारं-खिडक्या उघडून दहा-पंधरा मिनिटे थांबून मगच आत प्रवेश करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *