100 वर्षापर्यंत म्हातारपण दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा; हाडे होतील दगडासारखी मजबूत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय करू शकतात. एखाद्या व्यक्तीचे हात, पाय गळत असतील. थकवा येत असेल शुगर वाढली असेल किंवा कॅल्शियम कमी पडली असेल, हाडे कमकुवत झाले असतील एचबी नॉर्मल पेक्षा कमी असेल आणि शरीरामध्ये फॅट्स किंवा एल डी ए मोठ्या प्रमाणात वाढले असतील तसेच वजन कमी झाले असेल किंवा कमी वजन वाढवायचे असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा.
तसेच आपण आज जाणून घेणार आहोत महत्व पूर्ण तो उपाय म्हणजे नाचणी. यालाच स्थानिक भाषेत नागली म्हटले जाते. नाचणी सत्व हे लहान मुलांना दिल्यास त्यांचेकआरोग्य चांगले राहते तसेच छोट्यांना नसून मोठ्यांना देखील हे नाचणी उपयुक्त आहे तसेच नाचणी मध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असते. कॅल्शियम हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारा घटक या नाचणीमध्ये आहे.
नाचणी सत्व हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होते तेव्हा तुम्ही स्वतः घरी आणून त्याचा उपयोग करू शकतात. काही व्यक्तींना पोटाच्या समस्या दूर करायचे असतील तर अपचन, पोट दुखी, गॅस, ताप अशा व्यक्तींनी जेवणामध्ये नाचणी तसेच नाचणीची भाकर, नाचणीची पेज, नाचणीचा पापड अशा गोष्टी जरी घेतल्या तरी उपयुक्त ठरतात.
नाचणीची पेज बनवणे हा अत्यंत सोपा उपाय आहे. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये नाचणीचे पीठ भाजायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे आहे त्यामध्ये साखर किंवा मीठ टाकून याचा वापर करावा. ज्या व्यक्तींना म्हातारपण यावे असे वाटत नाही त्या व्यक्तीनी हा उपाय नक्की करावे.
ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास कमी करायचा आहे त्या व्यक्तींनी नाचणीची भाकर , नाचणीची पेज याचा वापर करावा आणि तसेच ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्या लोकांनी ज्वारी, बाजरी अशा भाकर पेक्षा नाचणीची भाकर खाल्ल्याने लवकर वजन कमी होते. जी व्यक्ती नाचणीची भाकर खाते तिचा बीपी नॉर्मल राहण्यास मदत होते.
या नाचणी चा वापर करणे सहज सोपा आहे तसेच लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या लोकांना दात नसतील तर नाचणीची करून पेज करून त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता त्याच प्रमाणे नाचणीचा पापड किंवा बिस्किट सुद्धा असतात तसेच मेंदूचे काम सुरळीत राहील व अटॅक किंवा एखादी नस ब्लॉकेज असेल तर यासारख्या समस्या निर्माण होणार नाही व नाचणी खाल्ल्यास फिटचा झटका येत नाही तसेच नाचणी ही अतिशय उपयुक्त आहे म्हणून आहारात नाचणीचा जास्तीत जास्त वापर करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.