समुद्री मेथी भाजी खा आणि ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांना ठेवा कायमचं दूर.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कलीयुगात रोग-राई वाढणार आहे असे भाकित द्वापर युगात अनेकांनी केलेले होते आणि आजच्या परिस्थीत प्रदूषणामुळे अनेक कारणांमुळे हे खरे होताना दिसत आहे. चोहिकडे फक्त आजारच आजार दिसत आहेत कोणाला सर्दी-खोकला तर कोणाला ताप, मधुमेह आणि एत्यादी अनेक. अश्या रोग-राईत आपण स्वत:ला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवायला हवं.
कारण आपली माणसे ही आपल्याला प्यारी असतात आणि त्यांची काळजी ही आपली करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच आपल्याकडे एवढा वेळ नसतो की आपण सगळ्याच गोष्टींकडे जातीने लक्ष्य घालत बसू अश्या वेळी काही छोट्या गोष्टी करुन आपण आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवू शकतो. मित्रांनो मेथीची भाजी तुम्ही सगळ्यांनी पहिलीच असेल त्याचा आस्वाद देखील घेतला असेल चवीला ही भाजी अत्यंत कडू असते मात्र ही भाजी आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असते.
मेथीच्या भाजीत अनेक जीवनसत्व आणि खनिजे असतात शरीरास पोषक अशी ऊर्जा देण्याचे काम ही भाजी करते. चला तर या भाजीच्या फायद्यांबद्दल पुढील लेखात अजून थोडी माहिती जाणून घेऊया.
मेथीची भाजी मुख्य प्रमाणात खारट भागात जास्त मिळते. समुद्र किनारी किंवा नदीकाठी या भाजीच्या अनेक बागा तुम्हाला पहायला मिळतील. या भाजीचा प्रमुख गुणधर्म म्हणजे ह्या भाजीचे सेवन करताच तुमची भूक वाढू लागेल. तुम्हाला जे अपचन अथवा पोटाचे विकार गैस पित्त जर असेल या भाजीच्या सेवन मात्राने कमी येईल सोबतच तुमचे पचनतंत्र नीट कार्यरत होईल.
पोटात बिघाड आल्यास ह्या भाजीचे सेवन नक्की करावे. ही भाजी तुम्हाला बनविण्यापूर्वी कधी ही नीट धुवून घ्यायची आहे मेथीची भाजी वाळूमध्ये तयार होते या कारणाने ती चांगली धुवून घेणे आवश्यक आहे शिवाय ही भाजी कधी ही कापून मग धुवू नये अश्याने यातील जीवनसत्व निघून जातात. केव्हा ही आधी धुवून मगच भाजी कापावी. मेथी पासून अनेक पदार्थ बनवले जातात मेथीचे लाडू, मेथीचा मेवा प्रसूती झालेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्यासाठी ही मेथीचे पदार्थ खूप फायदेशीर असतात. या मेथीमध्ये असणार्या खनिजे आणि जीवनसत्वांमुळे बाळंत महिलांची तब्येत सुधारते शरिरिक दुर्बलता दूर होते.
मित्रांनो मेथीची भाजी बनवताना तुम्ही त्यामध्ये खोबरे, मिरची आणि कांदा टाकून त्याची चव अजून वाढवू शकता. आपल्या पर्यावरणात वाढत्या प्रदूषणामुळे हवा तर दुषीत होत आहेच मात्रा अन्न सुद्धा दुषीत होत आहे आणि या मुळेच माणसाला कावीळ, दमा तसेच मधुमेह यांसारख्या महाभयंकर जीवघेण्या आजारांना सामोरे जावे लागत आहेत.
आपल्या परिसरात वृक्ष हे फक्त नाव मात्र उरले आहेत आणि यामुळे प्राणवायूची मात्रा दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. मित्रांनो म्हणूनच निसर्गाचा समतोल पाळण्यासाठी आपण झाडे लावायला हवीत. पर्यावरणातील एक जरी घटक कमी झाला तरी जीवनसाखळी विस्खळीत होवून मानवी जीवन धोक्यात येवू शकते. म्हणूनच ‘झाडे लावा झाडे जगवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.