९९% लोकांना माहीत नाहीत अक्रोड खाण्याचे हे फायदे; वजन वाढणे, कॅन्सर, ब्रेन पावर, यावर एकमेव घरगुती उपाय.!

९९% लोकांना माहीत नाहीत अक्रोड खाण्याचे हे फायदे; वजन वाढणे, कॅन्सर, ब्रेन पावर, यावर एकमेव घरगुती उपाय.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आहारात सुक्यामेव्याचे एक उच्च दर्जाचे स्थान प्राप्त आहे.सुकामेवा खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते मायक्रोन्यूट्रिएंट हमखास मिळतात. सुक्या मेव्यातील अक्रोड एक मात्र फळ आहे ज्यामध्ये उच्च प्रतीचे एंटीऑक्सीडेंट आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येतात आणि त्यामुळेच अक्रोड इतर ड्रायफ्रूट पेक्षा युनिक मानले जाते.

अक्रोड मध्ये शेवटी असे काय आहे? जे त्याला एवढं मौल्यवान बनवते. एका आक्रोड मध्येव 4 टक्के पाणी, 60 टक्के फायबर, 14% कार्बोहायड्रेट्स ,15 टक्के प्रोटीन आणि सर्वात जास्त म्हणजे 65 टक्के फॅट असते यामुळे आक्रोड ला उच्च श्रेणीतील सुपरफुड आहे असे म्हंटले जाते.अक्रोड चा वापर वजन कमी करणारे आणि वजन वाढवणारे दोन्ही प्रकारच्या मध्ये केला जातो.

फक्त याची योग्य पद्धत व योग्य प्रमाण माहीती असणं महत्त्वाचे आहे. सुरुवातीला दिवसातून किती वेळा अक्रोड खावे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे सुद्धा आहे. अक्रोड खाण्याचा सर्वात जास्त फायदा होतो की त्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या त्वचेला तेज प्राप्त होते. अक्रोड मध्ये मेलेलिन नावाचे अँटिऑक्सिडंट घटक असते त्यामुळे त्याला इतर ड्रायफ्रुट्स पेक्षा वेगळं आणि युनिक बनवते. त्याचबरोबर यात विटॅमिन ए, पॉलिफिनॉल यांसारखे एंटीऑक्सीडेंट असतात.

आपल्या शरीरातील वाईट पेशी कमी करून फ्री रॅडिकल्स पासून शरीराच्या होणाऱ्या परिणामाला कमी करतात ज्याने आपली त्वचा जास्त काळापर्यंत टाईट असतेच पण ज्या काही त्वचा समस्या असतात त्या सुद्धा नष्ट होतात.कॅन्सरपासून बचाव करणारे अक्रोड मध्ये पॉलिफिनॉल टॅनिन यासारखे तत्व आढळून येतात ज्यांच्या फ्लेमिंग प्रॉपर्टीज मुळे प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरची प्रतिकार करण्यासाठी मदत करतात यासंबंधी अजूनही अनेक वैज्ञानिक संशोधन होणे बाकी आहे.

आपली रोगप्रतिकरकशक्ती क्षमता वाढविण्यास मदत करतो. अक्रोड जर नीट बघितलं तर त्याचा आकार बरोबर आपल्या मेंदू सारखा दिसतो.कदाचित हा केवळ एक योगायोग असेलही पण अक्रोड खाल्ल्याने बौद्धिक क्षमता अनेक पटींनी वाढते. आक्रमण मध्ये असणारे ओमेगा थ्री, फॅटी ऍसिड, ब्रेन फंक्शन करते.

स्टडी मध्ये असे दिसून आले आहे की असे त्यांनी नियमित दहा महिने अक्रोडचे सेवन केले आहे त्यांच्या बौद्धिक क्षमता इतर देशांपेक्षा जास्त वाढ दिसून आली त्यामुळे तुम्हाला जर कोणतीही समस्या असेल तर अक्रोड आवश्यक खा. हृदयासाठी उपयुक्त आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल आणि बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे या दोन्ही आपल्या रक्तात आढळून येतात आणि जर याचे प्रमाण वाढले तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन हृदयरोगाचा धोका निर्माण होतो.

रक्तातील कोलेस्टेरॉलवर बॅड कोलेस्टेरॉल कमी करते आणि कोलेस्ट्रॉल लेवल बॅलन्स करते त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.कोलेस्टेरॉल वाढणे किंवा कमी होणे हे आपल्या कामावर आणि व्यायामावर जास्त प्रमाणात अवलंबून असते त्यामुळे अक्रोड खाने फायदेशीर ठरू शकते. पुरुषांमध्ये शुक्राणू ची संख्या वाढते.

अक्रोड मध्ये अनेक प्रकारचे विटामिन तर असतातच पण त्यासोबतच कॅल्शियम, आयर्न ,मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सेलेनियम असे आढळून येतात. मेटाबोलिजम मुळे पुरुषांमध्ये स्पर्म वाढण्यास खूप मदत करतात या शिवाय यात आढळणारे फ्री रॅडिकल्स पासून बचाव करतात आणि आणि स्पर्म मोर्फोलॉजी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते एवढेच नाही तर यात असणारे प्रोबायोटिक तत्व, पोटातील गोड बॅक्टेरियाची संख्या वाढवून पचनक्रिया सुधारते.

अक्रोड मध्ये व्हिटॅमिन्स मिनरल्स अँटिऑक्सिडंट आणि जास्त असल्याने हाडे आणि डोळ्यांची ताकद वाढवून सांधेदुखी डोकेदुखी कमी होते सोबतच टाईम टू डायबिटीस देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतो. वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *