उपाशीपोटी दोन पाकळ्या खा आणि चमत्कार बघा; ताकदवान शरीर, रांजणवडी, कंजेकटीवायटीस होतील नाहीसे.!

उपाशीपोटी दोन पाकळ्या खा आणि चमत्कार बघा; ताकदवान शरीर, रांजणवडी, कंजेकटीवायटीस होतील नाहीसे.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.दैनंदिन जीवनामध्ये आपण लसूण चा वापर हमखास करत असतो. जेवणाची चव वाढवण्यासाठी गृहिणी जेवणानमध्ये अनेक वेळा लसूणाचा वापर करत असतात त्याच बरोबर लसूणाचा अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत ते सगळे आपण जाणतोच. लसुण मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी उपलब्ध असतात जर आपण घेतले तर त्यामध्ये 100 ग्रॅम कॅलरी आपल्याला उपलब्ध होते.

लसूणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम ,कार्बोहायड्रेट्स यासारखे अनेक खनिज क्षार व विटामिन सुद्धा उपलब्ध असतात त्याचबरोबर लसुण मध्ये एलसीन नावाचे घटक असते त्यामुळे त्याला उग्र वास येतो. जर तुम्हाला रांजणवाडी आली असेल तर अशा वेळी जर आपण लसूण च्या काही पाकळ्या रांजणवाडी आलेल्या ठिकाणी चोळल्या तर आपल्याला रांजणवडी घालवण्यासाठी मदत होते.

आपल्याला थोडासा त्रास होतो पण ही रांजणवडी पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर लसूणमध्ये अँटिऑक्सिडंट व अटी इनफला मेंटरी गुण असल्यामुळे आपल्याला हृदयरोगाचा धोका उद्भवत नाही त्याचबरोबर नियमितपणे लसूण खाल्ले तर आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल असते ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि आपल्या शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल बनते यामुळे आपल्या शरीराला अति लठ्ठपणा व हृदयरोगाचा धोका उद्भवत नाही. नेहमी लसूण खाल्ल्याने आपल्याला ब्लडप्रेशरचा त्रास सुद्धा होत नाही त्याच बरोबर ज्या काही वाईट पेशी असतात त्या पेशी मृ’त पावतात.

अनेकांना पचनास संबंधित अनेक समस्या असतात. अनेकांना पोटामध्ये गॅस निर्माण होत असतो, बद्धकोष्ठतेचा त्रास असतो परंतु जर आपण दिवसभरातून दोन वेळा लसूण चावून चावून खाल्ला तर यामुळे आपले पोट सुद्धा साफ होते कारण की लसुन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते म्हणूनच आहारामध्ये नेहमी लसणाची चटणी, कच्चा लसूण ,भाजलेल्या लसूण, भाजीमध्ये व अन्य पदार्थांमध्ये लसुन समाविष्ट करावा.

अनेक जण आपल्या उशीखाली लसूण ठेवतात ही पद्धत प्राचीन काळापासून चाललेले आहे यामुळे आपल्याला शांत झोप लागते अनेकांना धावपळीच्या जीवनामध्ये झोप लागत नाही त्यासाठी अनेक उपयोग करत असतात परंतु आपल्या उशीखाली लसूण ठेवला तर आपल्याला त्वरित झोप लागते कारण की लसूणमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सल्फर उपलब्ध असते आणि या सल्फरचे सहाय्याने आपल्याला त्वरित झोप लागण्यास मदत होते.

त्याचबरोबर जर आपल्याला झोप येत नसेल तर अशा वेळी आपण लसणाच्या चार-पाच पाकळ्या बारीक ठेचून त्यांना दुधामध्ये टाकायचे आहेत आणि हे गरम करून आपल्याला झोपायच्या आधी प्यायचे आहे असे केल्याने आपल्याला झोप लागेल आणि झोप न लागण्याची ही समस्या आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला लसूणचा उग्र वास असेल पण नित्य नियमाने वापर केल्यामुळे तुम्हाला या वासाची सवय होऊन जाईल म्हणूनच अशा प्रकारे हा लसुण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून याचा आपल्या जीवनामध्ये नेहमी वापर करा आणि आपले आरोग्य चांगले बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *