आघाडा वनस्पतीच्या तुऱ्यांचे हे अद्भुत फायदे तुम्ही कधीच ऐकले नसतील.!

आघाडा वनस्पतीच्या तुऱ्यांचे हे अद्भुत फायदे तुम्ही कधीच ऐकले नसतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपले आयुर्वेदिक शास्त्र व वैद्यकीय शास्त्र अतिशय समृद्ध आहे. या शास्त्रामध्ये अनेक औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्यात आलेला आहे तसेच अनेक संशोधन सुद्धा करण्यात आलेले आहे. आयुर्वेदिक शास्त्र हे अतिशय जुने शास्त्र आहे.या शास्त्रामध्ये अनेक वनस्पती बद्दल व फळांबद्दल आयुर्वेदिक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे परंतु वैज्ञानिक बदल यामुळे अनेकदा आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतो.

या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपले जीवन समृद्ध करू शकतो परंतु सध्याचे जीवन हे अतिशय धकाधकीचे असल्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याकडे वेळ देण्याकरिता फारसा वेळ नाही आणि म्हणूनच आपण मेडिकल औषधांचा समावेश आपल्या जीवनामध्ये करत असतो.आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

आपल्यापैकी अनेकांना सर्दी, खोकला, कफ मू”त्रा”शय संदर्भातील समस्या, ल”घ”वी करताना होणारी जळजळ ,हृदयविकार ,यकृत समस्या अशा विविध समस्या होत असतात. या सगळ्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी एक वनस्पती लागणार आहे ती वनस्पती आपल्याला अनेकदा रस्ताच्या कडेला दिसणारी आहे. ही वनस्पती आहे आघाडा. ही वनस्पती गणपतीच्या पूजेसाठी या वनस्पतीच्या पानांचा वापर केला जातो.

या आघाड्या ला हिंदी मध्ये अपामार्ग , लटजीरा या नावाने ओळखले जाते . या वनस्पतीची पाने, फुले विविध आजारावर उपयुक्त आहेत. तुमचा दात दुखत असेल ,दाता मध्ये कीड असेल अशावेळी याच्या पानांचा रस लावल्याने सुद्धा आपल्याला आराम मिळतो.काविळ, विंचु चावल्यावर, बहिरेपणा, प्र*द”र”रोग अशा अनेक विकारावर याच्या पानांचा रस उपयोगी ठरत असतो याशिवाय आघाड्याचा जो तुरा आहे तो सुद्धा अत्यंत उपयोगी आणि औषधी गुणांचा आहे.

या लेखामध्ये आघाड्याचे तुरे यांचे फायदे आणि आघाड्याच्या पानांचा काढा कसा करावा याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आघाडा वनस्पती तुरा च्या वापराने आपण आपल्या शरीरातील ज्या काही ल”घ”वीच्या समस्या आहेत, पित्ताच्या समस्या आहेत त्या दूर करू शकतो तसेच अनेकांना ल”घ”वी करताना जळजळ होत असते, आग मारणे किंवा ल”घ”वी थांबून होणे अशा विविध समस्या दूर करण्याचे कार्य आघाडा चा तुरा करत असतो.

आपल्यापैकी अनेकांना पित्ताची समस्या उद्भवते. पित्त झाल्यावर अनेकांच्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या एलर्जी सुद्धा होत असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरातील अनेक समस्या व पित्ताच्या समस्या दूर करण्यासाठी आघाडा या वनस्पतीचा तुरा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा तुरा अत्यंत उपयोगी आहे. कफ, खोकला पातळ करतो.

शरीरात वाढलेली चरबी सुद्धा कमी करायला उपयुक्त ठरतो. हा तुरा आपल्या शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही त्यामुळे हृदय हे निरोगी राहते. अंगाला खाज सुटत असेल किंवा र”क्तविकार असतील, र”क्त शरीरामध्ये अशुद्ध झालेले असेल ते सुद्धा शुद्ध होते. शरीरावरील खाज थांबते, र”क्त विकार दूर होतात. या तूरामध्ये म्हणजे मुत्रविकार दूर करणारे गुण असतात.या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात असे तुम्हाला असेल तर वर्षातून पंधरा दिवस आघाड्याच्या पानांचा काढा प्या यामुळे आपला चेहरा तेजस्वी दिसतो. अनेक आजार दूर राहतात. किडनीची सुद्धा स्वच्छता होते.

या वनस्पतीचे पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत. एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळत ठेवायचे. उकळून थंड झाल्यावर सेवन करायचे असे केल्याने आपला चेहरा तेजस्वी दिसतो.हा काढा जर आपण बनवला तर आपला चेहरा तर तेजस्वी दिसतो पण त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारचे त्वचा विकार देखील होत नाही. हृदयविकार सुद्धा होत नाही तसेच तुम्हाला खाज, खरूज, नायटा यासारख्या समस्या उद्भवणार नाही. तुमच्या शरीरातील र”क्तप्रवाह सुरळीत चालेल व त्याचबरोबर पित्ताची समस्यासुद्धा उद्भवणार नाही म्हणून जर ही वनस्पती तुम्हाला आजूबाजूला कुठे सापडले तर या वनस्पतीचा अवश्य उपयोग करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *