आपल्या मोबाईलचा वॉलपेपर आजच बदला; भाग्य उजळेल, सर्व इच्छा होतील पूर्ण.!

आपल्या मोबाईलचा वॉलपेपर आजच बदला; भाग्य उजळेल, सर्व इच्छा होतील पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मानवाने बनवलेला सगळ्यात मोठा अविष्कार म्हणजे मोबाईल किंवा दूरध्वनी होय आपण आज काल बसल्या-बसल्या जगभरात लोकांशी संपर्क साधू शकतो. अगदी वीजबिल पासून ते रीचार्ज पर्यंत सगळेच आता आपण फक्त एक क्लिक वर करतो. मोबाईल फोन आता माणसाच्या आयुष्यातील एक अ विभाजित भाग झाला आहे. मोबाईल फोन नसेल तर माणसाचा दिवस जात नाही काही ना काही कारणाने त्याला त्याचा मोबाईल फोन नेहमी जवळ लागतोच.

मित्रांनो आज आपण लॉ ऑफ ATTRACTION चा एक सिधांत पाहणार आहोत. या लॉ नुसार आपण जी गोष्ट सारखी पाहतो किंवा पाहत असतो ती गोष्ट प्रत्येक्षात आपल्या समोर येते. चांगल्या गोष्टी पाहिल्यावर चांगल्या गोष्टी मिळतात मात्र वाईट गोष्टी पहिल्याने वाईट गोष्टींची प्राप्ती होते. आपल्या मोबाईलचा वॉलपेपर कळत ना कळत अगदी शेकडो वेळा आपण पहात असतो ह्या वॉलपेपरचा प्रभाव आपल्या मन-मस्तीस्चावर अगदी मोठ्या प्रमाणात पडतो.

हा वॉलपेपर आपण आपल्या गरजेनुसार सेट केलात उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याकडे धन नाही नोकरी नाही किंवा कुटुंबात नेहमी भांडणे होत आहेत तर या परिस्थितीला अनुरूप तुम्ही वॉलपेपर सेट केलात तर खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही या समस्या सोडवू शकता तसेच नशिबाची आणि भाग्याची प्रबळ साथ आपल्याला मिळू शकते.

मित्रांनो ज्या लोकांकडे जॉब नाही नाही आहे काम धंदा नाही आहे अश्या लोकांनी आपल्या मोबाईल फोनच्या वॉलपेपरवर एखादे हिरवळ दाखवणारे चित्र सेट करावे जिथे जंगल आहे शेती आहे भरभराट आहे असा वॉलपेपर सेट केल्यास तुम्हाला काम नोकरी लवकर मिळते. मित्रांनो ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांनी आपल्या वॉल पेपर वर अशोक स्तंभाचे चित्र सेट करावे.

ज्यांचा विवाह होत नाही आहे अथवा विवाहासाठी योग्य स्थळं मिळत नाही आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता आणि ती तुम्हाला प्राप्त होत नाही आहे अश्या वेळी तुम्ही गुलाबाची किंवा गुलाबी रंगाची फळे तुमच्या वॉलपेपर वर सेट करुन ठेवायची आहेत. असे केल्यास विवाह लवकर जुळेल सोबतच ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षीत होईल.

वैवहिक जीवनात खूप प्रमाणात अडचणी येत असतील नवरा बायको मध्ये जर भांडण असेल आणि भांडणे सुटत नसतील तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईल फोनच्या वॉलपेपर वर नृत्य करणार्या जोड्याचा दांपत्याचा वॉलपेपर ठेवावा अश्याने तुमच्या मधले वाद विवाद व आपसी मतभेद कमी होतील. तसेच घरात सगळीकडे अशांती असेल सतत वाद विवाद होत असतील घरात सुख मिळत नसेल तर ‘ब्लेसिंग बुद्धाचा’ वॉलपेपर तुम्ही तुमच्या फोनवर सेट करा घरात शांतत निर्माण होते.

आपल्या घरातील देखील माणसांच्या वॉलपेपरला हा फोटो नक्कीच सेट करा. तुम्ही एखाद्या संकटात अडकला आहात तेव्हा आपल्या मोबाईल फोनच्या वॉलपेपरवर मदत करणार्या हाताचा फोटो सेट करा. किती ही मोठे संकट असो ते चुटकी सरशी दूर होईल. मित्रांनो सोबतच जे उद्योग धंद्यात आहेत ज्यांना यश प्राप्ती होत नाही अश्या व्यक्तीं नी आपल्या वॉलपेपर वर धावत्या घोड्याचे चित्र लावावे अश्या ने तुमच्या धंद्यात बरकत येईल व माता लक्ष्मी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहिल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *