ट्यूबलेस टायर आणि ट्यूब टायर मध्ये नेमका काय फरक असतो.? कोणता टायर सर्वात चांगला असतो.?
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहत असतो त्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या मनामध्ये असे वाटत असते की ही गाडी सुद्धा आपल्याला चालवायला पाहिजे की आपल्याकडे असायला हवी. आपल्यापैकी अनेकजण कार प्रेमी असतात.जेव्हा एखादी कार बाजारात येते तेव्हा आपण त्याचे वैशिष्ट्य आवर्जून पाहत असतो. इंटरनेटवरच्या गाडीबद्दल सर्च करत असतो.
कारचे कोण कोणते मॉडेल बाजारात आलेले आहे याबद्दल नेहमी अपडेट ठेवत असतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये कार बद्दलच अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो.आपल्यापैकी प्रत्येक जण कार घेत असताना त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल जाणून घेत असतो पण अनेकदा आपण गाडीच्या टायर बद्दल विशेष अशी काही माहिती जाणून घेत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गाडीचा टायर बद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
जेव्हा आपण एखादी नवीन कार विकत घेत असतो अशावेळी कार टायर बद्दल सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. कार टायरचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक ट्यूबलेस टायर आणि एक ट्यूब टायर. या दोन्ही टायर चे वैशिष्ट्य मध्ये खुपच फरक असतात. आपल्या सांगू इच्छितो की जेव्हा कोणती तुम्ही भविष्यात कार किंवा कोणतीही गाडी घ्यायला जाल तेव्हा या टायर बद्दल माहिती आवर्जून विचारा. जेव्हा आपण ट्यूब टायर बद्दल विचार करतो तेव्हा त्याच्या नावावरून आपल्याला कल्पना येते की टायरमध्ये एखादी ट्यूब असेल.
आणि या ट्युबमध्ये हवा भरली जाते.अजून बाहेरील भाग कंपाउंड असतो तो ,अतिशय मुलायम मऊ असतो. ही कंपाऊंड अन गाडीच्या वजनाला व्यवस्थित सांभाळतात आणि त्याचबरोबर व्यवस्थित रस्त्यावर चालण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असतात. तसे पाहायला गेले तर टयुबवाले गाड्या स्वस्त असतात. सोबत्यांची ग्रिपिंग सुद्धा चांगली असते.
एखाद्या वेळी अशा गाडींचे पंचर झाले तर पंचर सुद्धा लवकर निघून जातो. परंतु अशा प्रकारचे टायर हे ट्यूबलेस च्या तुलनेमध्ये लवकर पंचर होऊन जातात. टायर पंचर झाल्यावर हे टायर पूर्णपणे फ्लाईट होऊन जातात आणि या टायर मध्ये जेव्हा हवा कमी होऊन जाते तेव्हा गाडी आणि बॅलन्स होऊन जाते जेव्हा आपण ट्यूबलेस टायर बद्दल बोलत असतो तेव्हा याच्यातील ट्युब टायर सोबत जोडलेली असते. ट्यूबलेस टायर मध्ये आत मध्ये ट्यूब नसते आणि हवा थेट टायर मध्ये भरली जाते.
आणि अशा प्रकारचे टायर इंधन व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अतिशय चांगले मानले जाते. जेव्हा ट्यूबलेस टायर मध्ये हवा येऊ लागते तेव्हा यातील हवा हळूहळू बाहेर निघते आणि त्यामुळे गाडी चालवणारा व्यक्तीला गाडी थांबवण्यासाठी वेळ मिळून जातो. ट्यूबलेस टायर प्रामुख्याने लवकर पंचर होत नाही आणि जेव्हा पंचर होतात तेव्हा त्यांच्यातील हवा हळूहळू बाहेर निघते आणि हे टायर पंचर झाल्यास सहजरीत्या पंचर काढता येतो आणि त्याच बरोबर या टायरचा कालावधी दीर्घकाळ असतो.
आपणास सांगू इच्छितो की हे टायर महाग असतात आणि या प्रकारचे टायर बनवण्यासाठी चांगल्या सर्विसमेनची गरज असते. हे टायर लवकर पंचर झाल्यास रिपेअर करण्यास वेळ लागतो. ट्यूबलेस टायर टायर च्या तुलनेमध्ये जास्त दिवस चालतात आणि गाडी चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगले वाटत असते. आम्ही आशा करतो की तुम्हाला टायर आणि ट्यूबलेस टायर बद्दलची माहिती समजली असेल तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.