घरातील या २ वस्तूंनी भिंतीवरील बुरशी करा गायब; उपाय पाहून तुम्ही चकित व्हाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे कधीही पाऊस पडू लागतो परंतु साधारणतः भारतामध्ये जून ते सप्टेंबर हा महिना पावसाळा म्हणून ओळखला जातो. अशा वेळी पाऊस पडण्याआधी आपण अनेक गोष्टींची काळजी घेत असतो, त्याचबरोबर घरा वरील पत्रे इमारतीची डागडुजी इत्यादी गोष्टींची दखल घेत असतो.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट सांगत आहोत . ती म्हणजे बहुतेक वेळा जोरदार पाऊस पडल्यामुळे घरातील भिंती अनेकदा ओल्या होतात त्यामुळे भिंतींना फुगीर आकार येतो व त्यातील पोपडा निघतो.अनेकदा तर ओलसर जागेमुळे बुरशी वाढण्याचे प्रमाणसुद्धा निर्माण होते.
म्हणूनच घराला बुरशी लागल्यामुळे आपण सजवलेल्या घराला वेगळेपण प्राप्त होते व ते दिसायला कुठेतरी विचित्र दिसू लागते. जर या सगळ्या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केले तर या बुरशीचे प्रमाण वाढू लागते व घराचे नुकसान होऊ लागते. या सगळ्या समस्या टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये महत्त्वाचे दोन उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या जागेवर म्हणजेच भिंतीवर ओलसरपणा निर्माण झालेला आहे अशा ठिकाणी आपल्याला हेअर ड्रायर च्या माध्यमातून वापर आपल्याला करायचा आहे. त्यासाठी हे ड्रायर मधून जी काही गरम हवा निघते ती हवा आपल्याला भिंतीवर मारायचे आहे.
असे केल्याने भिंतीमधील ओलसरपणा कमी होऊन जाईल व तेथे बुरशी वाढण्याचे प्रमाण कमी होईल. असे जर तुम्ही नेहमी केल्यास तुमची भिंत चांगली राहील तसेच दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्याकडे मखमली कपडा असेल तर त्या मखमली कपड्याला भिंतीवर ज्या ठिकाणी ओलसरपणा निर्माण झालेला आहे अशा ठिकाणी तो कपडा लावायचा आहे.
असे केल्याने भिंतीत ओलसरपणा मखमली कपडा शोषून घेतो आणि त्यातील ओलसरपणा कपड्यांमध्ये येतो. हे दोन उपाय केल्याने तुम्ही तुमच्या घरातील भिंतींना पावसाळ्यामध्ये वाचवू शकाल त्याचबरोबर भिंतींवर निर्माण होणारी बुरशी सुद्धा थांबवू शकाल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.