१ ग्लास पाण्याची जादू पहा; मनात असलेली कोणतीही इच्छा होईल लगेचच पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्या संकटाना आपण पार कंटाळून गेलेला असतो. आयुष्यात ना यश असते ना वैभव समाजात सगळीकडेच आपली हानि होत. समाजात आपला अपमान होत असतो. म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करु लागेल घरामध्ये धन-धान्य व समृद्धीचे भरभराट होते. दु:खाचे डोंगर सरून सुखाची सकाळी होईल.
आजचा उपाय आहे म्याजिकल वॉटरचा. तुम्हाला हवं ते मिळेल, ऐकून विश्वास नाही बसणार कारण हा उपाय अतिशय उपयुक्त असा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत दोन काचेचे ग्लास. ग्लास हे काचेचेच असावेत. नसतील तर ते तुम्ही बाजारातून विकत घेऊन येऊ शकता. या दोन्ही ग्लास मध्ये पाणी भरायचे आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे कि हे पाणी अभिमंत्रित करून तुम्ही तुमची इच्छा कशी बोलू शकता.
त्याच्याआधी या पाण्यामध्ये तुम्हाला एक मंत्र लिहायचा आणि या मंत्राचा सर्वांना फायदा झालेला आहे. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्हाला मुलं त्रास देत असतील, तुम्हाला तुमचा नवरा त्रास देत असेल, तुमची कमाई कमी असेल, तुमचे स्वतःचे घर होत नसेल, तुमच्या घरात सासु सुना चे भांडण असेल, तुमच्या नात्यांमध्ये दुरावा आला असेल, एक नाही दहा नव्हे शंभर कारणे जर तुम्हाला आयुष्यात असतील तर हा उपाय कल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
आता तुम्हाला सांगितल्या प्रमाणे दोन ग्लास मधे पाणी घेऊन दोन कोरे कागद घ्यायचे आहेत. त्यानंतर या कागदांवर तुम्हाला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी तुमची इच्छा लिहायची आहे. म्हणजेच एका कागदावर तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती लिहायची आहे तर दुसऱ्या वर जी आहे ती लिहायची आहे. आता हे दोन्ही कागद ग्लास वर थोडे ओले करून चिटकवायचेत.
त्यानंतर ज्या कागदावर नकारात्मक गोष्ट लिहिली आहे, त्या ग्लास मधे बघून ती गोष्ट तुम्हाला अतिशय सकारात्मक रित्या आनंदाने बोलायची आहे. आणि त्यानंतर सकारात्मक कागद ज्या ग्लास वर आहे, त्या ग्लास मधे बघून तुमची ईच्छा बोलायची आहे. त्यानंतर सकारात्मक ग्लास मधील पाणी हे नकारात्मक ग्लास मधे ओतायचे आहे. आणि त्यानंतर ते सगळ पाणी तुम्हाला पिऊन टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही ग्लास वरील कागद काढून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर हे कागद तुम्ही जाळू शकता किंवा फाडू शकता.
हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे. यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही आहे. ह्या उपायाने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायला हळू हळू सुरुवात होईल आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. या शिवाय मित्रांनो आपल्या या उपायला प्रयत्नांची जोड हवी भगवंत सुद्धा त्याच लोकांची मदत करतो जे श्रम मेहनत व कष्ट घेतात. म्हणूनच कोणत्या ही क्षेत्रात मेहनतील पर्याय नसतो फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करत रहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.