स्त्रीचा 1 असा दागिना ज्याने घरात येते गरिबी, भाग्यही साथ सोडून जाते.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बायको ही नवर्याची संगीनी असते. बायकोचे पुरुषाच्या आयुष्यात खूप मोठे महत्व आहे. संसाराचा गाडा हा नवर्या सोबत बायको सुद्धा वाहत असते. होय असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे पत्नीचा तेवढाच हात असतो. जेव्हा पतीला काही समस्या येते तेव्हा पत्नी ढाल बनून आली तर किती ही मोठे संकट आले तरी ही पती त्यातून बाहेर पडू शकतो.
महिला ही घरची लक्ष्मी असते व समुद्र शास्त्रात महिलेबाबत अश्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. मित्रांनो भारतीय स्त्रियांना दागिन्यांचा खूप शौक असतो. त्यांना दागिने घालायला खूप आवडतात. मात्र हिंदू वास्तूशास्त्र अनुसार व समुद्र शास्त्र्याच्या अनुसार जर एखाद्या महिलेचा दागिना हरवला तर तिच्या वरच नव्हे तर तिच्या पूर्ण कुटुंबावर दुर्भाग्य ओढवू शकते. याचे अनेक याचे अनेक दाखले याचे अनेक सबूत हे आपल्याला धर्म ग्रंथात पहायाला मिळतात.
मित्रांनो एखाद्या स्त्रीचा जेव्हा कानातला दागिना हरवतो तेव्हा तिला नक्कीच काही ना काही वाईट बातमी मिळणार असते. म्हणजेच तिच्या आयुष्यात वाईट बातमी मिळण्याची शक्यता असते. मित्रांनो जेव्हा एखाद्या महिलेचा गळ्यातला दागिना हरवतो तेव्हा तिच्या घरच्या वैभवात कमी येणार असे लिखित असते.
मित्रांनो त्याच बरोबर नाकातिल दागिना जर हरवला तर भविष्यात बदनामीला समोरे जावे लागते. तसच एखादा अपमान देखील सहन करावा लागतो कधी कधी विनाकारण कोणाचे ही बोलणे ऐकून घ्यावे लागते. मित्रांनो डोक्यात घातले जाणारे दागिने जर हरवले तर तुम्हाला भविष्यात पुढे अनेक संकटांचा समाना करावा लागतो.
मित्रांनो एखाद्या महिलेचा बाजू बंध जर हरवला तर तिला व तिच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या होवू शकतात. तसेच आर्थिक होण्याचे संकेत म्हणजे बाजू बंध हरवणे. मित्रांनो एखाद्या स्त्रीची बांगडी जर हरवली तर तिच्या व तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेत कमी येवू शकते. तुमच्या प्रतिष्ठेत हानि होवू शकते. सोबतच एखाद्या स्त्रीची जर अंगठी हरवली तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो तुमचे आरोग्य बिघडू शकते.
जर तुमच्या डाव्या पायातील पैंजण जर हरवले तर भविष्यात तुमच्या नशिबात अपघात लिहलेला आहे अथवा मोठे संकट तुमच्यावर येवू शकते. उजव्या पाया तील पैंजण हरवल्याने बदनामी होवू शकते किंवा एखादा मोठा अपमान होवू शकतो मोठा डाग आपल्या नावा पुढे लागू शकतो. सोने हरवणे ही आपल्या आयुष्यात खूप अशुभ घटना समजली जाते. जेव्हा सोने हरवते तेव्हा शनिचा वाईट प्रभाव आपल्यावर पडते. शिवाय पडलेले सोने उचलने सुद्धा महापाप मानले गेले आहे. जर तुम्हाला कुठे सोने पडलेले सापडले तर तुम्ही त्यातील काही भाग हा गरिबांना दान करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.