नवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला हि माहिती एकदा नक्की वाचा; तुम्हालाही वाचून धक्का बसेल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाभारतामध्ये जेवण संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. जी व्यक्ती या नियमाचे पालन करते त्या व्यक्तीचे आरोग्य नेहमी चांगले राहते त्याच बरोबर हे नियम पाळणे म्हणजे अतिशय उत्तम मानले गेलेले आहे व यां नियमांना वैज्ञानिक आधार सुद्धा प्राप्त झालेला आहे. चला तर मग जाणून घ्या जेवण करण्याविषयी काही महत्वाचे नियम. स्वयंपाक घरामध्ये नेहमी अन्न असावे, आपल्यावर अन्नपूर्णा मातेची नेहमी कृपा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.
अन्नग्रहण करताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी व कोणते नियम विशिष्ट पद्धतीने पाळले गेले पाहिजे याबद्दल नियम सांगण्यात आले आहेत. जेवण करताना हात, पाय, मुख नेहमी स्वच्छ पाण्याने धुऊनच् बसावे त्याचबरोबर जेवण करताना सर्वप्रथम देवी देवतांचे आवाहन करूनच अन्नग्रहण करायला बसावे. जेवण करताना उत्तर-पूर्व दिशेला बसून जेवण करावे त्याचबरोबर जेवणाचे ताट हे नेहमी पाटावर व कपड्यावर ठेवून सन्मानाने जेवावे.
जेवण करताना नेहमी मौन धारण करून जेवावे. जेवण करत असताना गप्पा मारू नये त्याचबरोबर कधीही रागात व संतापात जेवण करू नये. जेवण करताना विचित्र आवाज करू नये त्याचबरोबर जेवण करताना अगदी आरामात आणि शांततेत जेवण करावे.दिवसभरात एकदा तरी घरातील सदस्यांनी बरोबर बसून जेवण करावे त्याचबरोबर जेवण करत असताना कधीही चप्पल व बूट घालू नये.
जेवणास कधीही उष्ट्या हाताने स्पर्श करू नये त्याचबरोबर जेवण नेहमी स्वयंपाक घरांमध्येच करायला पाहिजे यामुळे आपल्या राहु ग्रह शांत असतो. जेवण करताना कधीच ताटा मध्ये हात धुवू नये त्याचबरोबर जेवण करत असताना ताट ठेवून जेवण झाल्यानंतर रात्री उष्टे पडू देऊ नये ती भांडी लगेच जेवण झाल्यानंतर धुवायला हवेत. त्याचबरोबर जेवण कधीही हातामध्ये घेऊन एका पायावर उभे राहून करू नये, बसून शांतपणे आरामात जेवायला पाहिजे.
जेवण झाल्यानंतर जेवणाचे ताट योग्य ठिकाणी ठेवावे त्याच बरोबर रात्री दही ताक इत्यादी पदार्थ खाल्ल्याने माता महालक्ष्मीचा अपमान होतो. जेवण करताना सर्वच प्राणीमात्रांना अन्न मिळावे अशी प्रार्थना करूनच मग जेवायला बसायला हवे. स्वयंपाक घरामध्ये जीवन बनवणारे स्त्री यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून मगच स्वयंपाक करायला हवा. जेवण करताना सर्वप्रथम एक पोळी गाईला, कावळ्याला द्यायला पाहिजे तसेच त्याला अग्नी देवाला नैवेद्य दाखवल्यावर सर्वांनी भोजन करायला हवे.
घरातील सर्व सदस्यांनी जेवताना एकत्र असावी जेणेकरून त्यांच्यामधील प्रेमभाव निर्माण होतो व जर तुम्ही जेवण करायला वेगवेगळे बसत असाल तर त्यांच्यातील प्रेम भाव दिवसेंदिवस कमी होत जातो. दक्षिण दिशेला बसून भोजन केले तर ते राक्षस म्हणून ठेवले जाते व पश्चिम दिशेला जेवण केल्यावर आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात. म्हणून जेवण नेह मी पूर्व व उत्तर दिशेला बसूनच जेवण करायला हवे त्याचबरोबर जेवण करताना कधीही पलंगावर सोप्यावर बसू नये तसेच तुटलेल्या चिरलेल्या टाकली मध्ये जेवण सेवन करू नये.
गोंधळ करत जेवण करू नये. वडाच्या झाडाखाली बसून कधी जेवण करू नाही. कधी घेऊन उभे राहून जेवण करू नये परंतु सध्याच्या पद्धतीत पायदळी तुडवला गेलेला आहे त्याच बरोबर त्यांना शांत एकाग्र असणे गरजेचे आहे यामध्ये कोणतीही विचारले असता कामा नये अन्यथा त्यांना आपल्या मनाला अभ्यासात मन लागत नाही. जेवण करत असताना जर जेवणामध्ये केस सापडला तर ते जेवण करू नाही एकत्र बसून मानले जाते आणि पती पत्नी या दोघांनी एकत्र बसून जेवण एका ताटामध्ये केल्यास ते जेवण मादक समजले जाते तर हे होते जेवण करण्यास संबंधित महत्त्वाचे विशिष्ट नियम. हे नियम जर तुम्ही पाळल्यात तुमचे आयुष्य चांगले होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.