फक्त १५ मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्याला लावा; उन्हामुळे करपलेला चेहरा होईल त्वरित गोरा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा जर चमकवायची असेल तर हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमच्या चेहरा अतीशय उजळून निघेल. तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग ,पिंपल्स, वांग आले असतील तर ते दूर करण्यासाठी आजचा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. उन्हाळा आला की सूर्याची किरणे थेट आपल्या चेहऱ्यावर पडतात म्हणून अनेकदा आपला चेहरा करपलेला दिसतो काळवट झालेला दिसतो.
अनेकदा आपला चेहरा काळा पडतो.आपली त्वचा रुक्ष होते. चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होऊ लागतात यालाच आपण सन टनिंग यान असे म्हणत असतो. त्याचबरोबर अनेक वर्षापासून आपल्या चेहऱ्यावर काळे डाग वांग आलेले असतात. हे वांग सुद्धा हा उपाय केल्याने दूर होणार आहे असा अगदी महत्वाचा घरगुती साधा सोपा पण तेवढाच प्रभावी हा उपाय आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफड लागणार आहे.कोरफडचा गर आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्याच बरोबर आपल्या चेहर्या मधील पेशीका वाढवण्यासाठी सुद्धा कोरफड मदत करत असते. कोरफड च्या नित्यनियम च्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यात वरील जी काही काळे डाग आहे पूर्णपणे नष्ट होऊन जातात त्याच बरोबर आपल्या शरीरातील मेलेलीन नावाचे घटक सुद्धा नियंत्रणामध्ये राहते त्यामुळे आपली त्वचा नेहमी तजेलदार दिसू लागते.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक वाटी एवढा कोरफडचा गर लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे मध टाकायचे आहे मध हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळे आपली त्वचा कोमल राहते त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे. हळदीचे अनेक गुणकारी असे फायदे आहेत तिच्या मध्ये उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट या गुणधर्मामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही बारीक-बारीक पिगमेंट असतात ते निघून जाण्यास मदत होतात.
त्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये चंदनाची पावडर मिक्स करायचे आहे. चंदनाच्या पावडरमध्ये शीतलता प्रदान करणारे गुणधर्म असतात त्याचबरोबर चेहऱ्यावरील ऐकणे दूर करण्यासाठी सुद्धा चंदन पावडर उपयुक्त ठरते त्यानंतर आपल्याला हे सगळे मिश्रण एकजीव करून एका प्लास्टिकच्या डबीमध्ये भरून ठेवायचे आहे अशाप्रकारे आपला हा लेख तयार झालेला आहे आणि हा फेसपॅक आपण चेहऱ्यावर दिवसभरातून कधीही लावू शकतात.
हा फेस पॅक लावल्यावर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवायचे आहे त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकायचा आहे. असं जर नियमितपणे एक महिना जरी प्रयोग केला तरी आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग सुरकुत्या आलेले वांग पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमची त्वचा सुद्धा दिसायला चांगली आणि तजेलदार दिसणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.