हिं’दू ध’र्मात मृ’त्यु झालेल्या बाळाला द’फ’न का करतात.? बाळाला अ’ग्नी का देत नाहीत.? यामागील रहस्य नक्की जाणून घ्या..

हिं’दू ध’र्मात मृ’त्यु झालेल्या बाळाला द’फ’न का करतात.? बाळाला अ’ग्नी का देत नाहीत.? यामागील रहस्य नक्की जाणून घ्या..

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सुरवातीच्या काळापासून आपण अनेक प्रथा पाळत आलो आहोत. आपल्या हिंदू धर्मात जर एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला तर त्या व्यक्तीला अग्नी दिला जातो. म्हणजेच त्या मृ’त शरीराचे दहन केले जाते. परंतु जर एखादे लहान बालक किंवा बालिका मृ’त झाले तर त्यांचे शरीर जमिनीत पुरले जाते म्हणजेच दफन केले जाते. असे का लहान मुला-मुलींच्या शरीराला अग्नी का दिला जात नाही या मागे सुद्धा एक कारण आहे. सर्वात आधी आपण हे पाहूयात की किती वयापर्यंत लहान मुला-मुलींच्या मृ’त शरीराला द’फन केले जाते.

कधी कधी असे होते की एखाद्या स्त्रीला ग’रोदरपणात अडचण आल्यामुळे कमी कालावधीतच ग’र्भपात होतो. किंवा ज’न्मल्यानंतर दोन तासात किंवा दोन चार दिवसात बालक दगावते. किंवा काही कारणाने दोन वर्षाच्या कालावधीत बाळाचा मृ’त्यू झाल्यास ते मृ’त शरीर दफन केले जाते. म्हणजेच जर दोन वर्षांच्या आत जर बाळाचा मृ’त्यू झाला तर त्याच्या शरीराचे द’फन केले जाते. खड्डा काढून त्यामध्ये ते शरीर व्यवस्थित ठेवले जाते व वरून माती टाकून ते शरीर झाकले जाते याचे काय कारण असू शकते.

गरुड पुराणानुसार दोन वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीच्या शरीराला, अग्नी देऊन ते शरीर नष्ट करावे. कारण दोन वर्षांच्या आतील बालक हे या जगापासून जगातील चांगल्या वाईट भावनांपासून मुक्त असते. मोह-मायेत तो गुंतलेला नसतो. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, लोभ नसते. म्हणून जर अशा बालकाचा मृ’त्यू झाला तर त्याचा आ त्मा त्या शरीराचा तत्काळ संपर्क सोडते. आणि पुन्हा त्या शरीरात प्रवेश करू इच्छित नाही कारण, दोन वर्षाच्या कालावधीत बाळाचा मृ’त्यू झाल्यास ते मृ’त शरीर दफन केले जाते.

म्हणजेच जर दोन वर्षाच्या आत जर बाळाचा मृ”त्यू झाला तर त्याच्या शरीराचे दफन केले जाते. खड्डा काढून त्यामध्ये ते शरीर व्यवस्थित ठेवले जाते व वरून माती टाकून ते शरीर झा कले जाते याचे काय कारण असू शकते गरुड पुराणानुसार दोन वर्ष्याच्या अधिक वय असलेल्या व्यक्तीच्या शरीराला अ ग्नी देऊन ते शरीर नष्ट करावे. कारण दोन वर्षाच्या आतील बालक हे या जगापासून जगातील चांगल्या वा ईट भावनांपासून मुक्त असते. मोह-मायेत तो गुंतलेला नसतो. त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा लोभ नसते. म्हणून जर अशा बालकाचा मृ’त्यू झाला तर त्याचा आत्मा त्या शरीराचा तत्काळ संपर्क सोडते. आणि पुन्हा त्या शरीरात प्रवेश करू इच्छित नाही.

कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा लोभ नसतो. परंतु जस-जसे वय वाढत जाते. तस तसे मनुष्य या मोह-मायेत गुरफटत जातो. या मोह-मायेत तो फसत जातो आणि त्यामुळे त्या आत्म्याला त्या शरीराचा मो ह होतो. त्या शरीरा विषयी आसक्ती निर्माण होते आणि मृ’त्यू नंतर तो आत्मा त्या शरीरात प्रवेश करीत राहते. जोपर्यंत त्या शरीराला अग्नी देऊन ते शरीर नष्ट केले जात नाही. म्हणून अग्नी देऊन ते शरीर नष्ट केले जाते. म्हणजे तो आ”त्मा त्या शरीरापासून अलिप्त होऊन निघून जातो. त्याशिवाय अग्नीला प्रवेशद्वारही म्हटले जाते. म्हणून व्यक्तीचा मृ”त्यू झाला की ते शरीर अग्नीला समर्पित करून त्या व्यक्तीला या सृष्टीतून अध्यात्मिक सृष्टीत प्रवेश दिला जातो. तसे या लहान बालकांचे नसते.

त्यांनी या सृष्टीत जास्त काळ व्यतीत केला नसल्याने त्यांना अग्नीडाग दिला जात नाही. त्याशिवाय जास्त जी वनकाळ जगलेल्या व्यक्तीला एखादा संसर्गजन्य आजारही असू शकतो. शिवाय जसजसे वय वाढते तस तसे आपले शरीर हे जड बनू लागते. म्हणून त्याचे मातीत लवकर विघटन होत नाही त्यामानाने लहान बालकाचे शरीर हे कोवळे असते ते मातीत लवकर विरघळते मातीशी एकरूप होते. त्यामानाने मोठे शरीर लवकर नष्ट होत नाही. ते स डते कुजते जी’व जंतूंचे घर बनते. व त्यामुळे अनेक आजार पसरू शकतात.

मित्रांनो आता आपल्या लक्षात आले असेलच की लहान बालकांच्या मृ’त देहाला अग्नी न देता द’फन का केले जाते. लहान बालकाचे पिंड दान साध्य केली जात नाही. लहान बालकाचा मृ’त्यू झाला तर त्याच्या आई-वडिलांनी भरपूर दानधर्म करावा. अनाथाश्रम वृद्धाश्रम गोरगरिबांना आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा आश्रमामध्ये कपडे दूध फळ अन्न यांचे दान करावे यामुळे बालकास लवकर सद्गती प्राप्त होते. वर दिलेली माहिती व उपाय हे सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *