बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमधेच हार्ट अटॅक का अधिक येतो.? जाणून घ्या अशावेळी आपण कोणत्या चुका करतो…ज्यामुळे आपल्याला अटॅक येतो.!

बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमधेच हार्ट अटॅक का अधिक येतो.? जाणून घ्या अशावेळी आपण कोणत्या चुका करतो…ज्यामुळे आपल्याला अटॅक येतो.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मानवी शरीर ही खूप अवघड यंत्र आहे. त्याला समजण्यासाठी खूप वर्षांचा अभ्यास करावा लागतो. आपण आपले शरीर नेहमी निरोगी ठेवले पाहिजे. मानवी हृदय हा अत्यंत कोमल अवयव असतो. संपूर्ण शरीराला र’क्त पुरवठा व र’क्त शुद्धी करण करण्याचे काम हे आपले हृदय करते. जो पर्यंत आपले हृदय धड-धडत आहे तो पर्यंत माणूस जिवंत आहे एकदा हे ठोके थांबले माणूस ह’यात नाही असे मानले जाते.

या हृदयाला देखील अनेक आजार होतात मित्रांनो तुम्ही ऐकले असेल बाथरुम मध्ये लोकांना खूप प्रमाणात हृदय विकाराचा झटका येतो असा झटका बाथरुम मध्येच का येतो ? याचे कारण खूप कमी लोकांना माहित असेल मित्रांनो आम्ही आज आमच्या या लेखात याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आमचा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

सर्व प्रथम जाणून घेऊया की मानवाला हृदय विकाराचे झटके का येतात. मित्रांनो या मागे अनेक कारणे आहेत. चुकीचे खान-पाण सोबतच म’ध्यपान व धु’म्रपान सारख्या सवयी माणसाला हृदय रोगांच्या जवळ घेऊन जातात. सोबतच काही नैसर्गिक कारणे देखील आहेत ती कोणती आहेत जाणून घेऊया.. सर्व प्रथम या मध्ये दोन प्रकार असतात पहिला म्हणजे हृदय विकाराचा झटका व दुसरा म्हणजे का’र्डियक अरेस्ट.

मित्रांनो वैद्यकीय दृष्ट्या जर सांगायचे झाले तर मानवाला हृदयवि काराचा झटका आणि का’र्डियक अरेस्टचा थेट संबंध हा आपल्या श रीरात असणार्या रक्ताशी जोडला गेला आहे आणि तुम्हाला हे माहितच असेल की आपल्या शरीराला आवश्यक असणारे ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू आणि आवश्यक पोषक हे आपल्या रक्ताद्वारे आपल्या शरीरात पोहचत असतात, परंतु जेव्हा आपल्या हृदयात असणारा ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रक्तच्या वाहिन्यांमध्ये एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो तेव्हा, आपल्या हृदयाच्या धड-धडण्याचे प्रमाण असंतुलित होते.

आणि छातीत दुखू लागते आणि यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा का’र्डियक अरेस्ट येतो. आता पाहूया हृदय विकाराचा झटका येण्याचे नेमके कारण काय आहे. आपल्या मधील प्रत्येक जण मग ते पुरुष असो किंवा स्त्री, मुलगा असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा तरुण व्यक्ती असो, जेव्हा आपण सकाळी आपले पोट साफ करण्यास शौ’चालयात जातो.

तेव्हा आपल्यातील बरेच जण आपले पोट साफ होण्यासाठी जोर देतात म्हणजेच दबाव देतात आणि हे करण्याचे प्रमाण हे भारतीय शौचालय वापरताना अधिक असते होय मित्रांनो मग अशावेळी हा जोर किंवा दबाव आपल्या श रीरातील हृदयाच्या रक्तच्या वाहिन्यांवर पडतो. आणि यामुळे त्या व्यक्तीला हृदयवि काराचा झटका येऊ शकतो. सकाळी आपले शरीर बाहेरील वातवरणात पूर्णत: अॅडजस्ट झालेले नसते व अचानक या प्रकारचा दबाव पडल्याने रक्त प्रवाह जोर जोरात होवू लागतो आणि याच कारणाने हृदय विकाराचा तीव्र झटका बहुदा माणसांना सकाळच्या वेळी माणसांना होतो.

म्हणूनच मित्रांनो तुम्ही सकाळी शौ’चास बसताना अशी चूक करत असाल तर आताच सावधान व्हा कारण हे तुमच्या जीवावर बेतू शकते. मानवी शरीर हे एक यंत्र आहे जसे यंत्राला चालू करताना आपण सावकाश सुरवात करता लगेच त्यावर दाब टाकत नाहीत जर असे झाले तर त्यातील भाग तुटतात व ते खराब होते काम करणे बंद करते मानवी शरीर देखील असेच आहे.

सकाळी उठताच तुम्ही त्यावर दबाव टाकला तर त्याची अवस्था बंद यंत्रा सारखीच होईल याचे विपरीत परिणामच आपल्याला दिसून येतील म्हणूनच सकाळी बाथरुममध्ये शौ’चास अथवा कोणते ही कार्य करताना आपल्याला शरीरावर दबाव देणे बंद करा. जेव्हा तुमचे शरीर पूर्ण वातवरणात मिसळेल बाहेरील तापमान व शरीरातील तापमान एकच असेल तेव्हा आपण आपल्या शरीरावर दबाव देण्यास सुरवात करण्यास हरकत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *