उंदीर चावल्यावर काय होते.? उंदराने चावल्यावर काय केले पाहिजे.? खूपच कमी लोकांना माहितेय याची खरी माहिती.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो माणसे घरात राहतो या जागामध्ये प्रत्येक सजीवाचा काही ना काही तरी निवारा हा असतोच मात्र आपल्या घरात आपल्या सोबत बरोबरच अनेक छोटे व मोठे जीव जंतू देखील राहतात. होय मच्छर, मुंग्या, माश्या, ढेकूण, घुशी, भिंतीवरची पाल आणि उंदीर असे इत्यादी प्राणी व कीटक आपल्या घरी असतात. हे प्राणी आपल्या घरात कधी-कधी उपद्रव देखील करतात व या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त आपल्याला जो त्रास देतो तो म्हणजे उंदीर.
उंदीर जर आपल्या घरी असतील तर आपल्याला त्रास तर होतोच मात्र यांच्या सहवासाने विविध प्रकारचे रोग देखील पसरतात. सोबतच गृहिणी पासून ते लहान-मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या उंदरांचा त्रास होतो. आपल्या घरातील गृहिणींना यांचा स्वयंपाक घरात आवरा-आवर करताना खूप त्रास होतो. मात्र तुम्ही असा विचार करा तुम्ही गाढ झोपी गेलेला आहात आणि तुम्हाला शरिरावर उंदराने चावा घेतला ? पुढे काय होईल व प्रथमोपचार काय करावा हे तुम्हाला माहित आहे का ?
बर्याच जणांना या गोष्टींची माहिती नसते म्हणून आम्ही आज आमच्या या लेखातून ही माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. म्हणूनच सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का जगभरात उंदीर चावल्याने दरवर्षी दोन लाख माणसे मृ’त्यू मुखी पडतात. उंदीर अतिशय घाणीच्या ठिकाणी वास्तव्य करतात. जर अश्या प्राण्याने तुम्हाला चावले तर तुम्हाला सर्व प्रथम निमोनिया होवू शकतो. होय तुमच्या पचन संस्थेवर याचा सर्वात आधी प्रभाव पडतो. लिवर सुजू लागते. सोबतच उंदीर चावल्याने तुम्हाला चक्कर येवू शकते.
अनेक एन्फेकशन या उंदराच्या चावल्याणे तुम्हाला होवू शकतत. मात्र उंदीर चावल्यावर सर्व प्रथम जिथे उंदीर चावतो तिथे घाव बनतो हा घाव आपल्याला वीस सेकंदासाठी धुवायचा आहे. अश्याने घावावर तयार झालेले जे जंतू आहेत ते नाहिशे होतील. सोबतच तुम्हाला टिकनेस सारखा आजार देखील होणार नाही.
या नंतर हा घाव मीठ घालून एका भांड्यात कोमट पाण्यात दहा मिनिटांसाठी बुडवून ठेवा. मीठा हे जंतू शामक असते. मीठ हे घावावर लावल्यास तुम्हाला थोडा काळ झोंबेल मात्र मीठ घाव भरण्यास अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून मीठाच्या कोमट पाण्यात हा घाव बूडवून ठेवायचा आहे. मित्रांनो या नंतर तुम्हाला या घावाला निट साफ करुन घ्यायचं आहे व औषध लावून सुती कपड्याने हा घाव बांधून ठेवायचा आहे.
जर तुम्ही ही जखम खुलीच ठेवली तर बाहेरचे जंतू या जखमेला शरीरावर इतर ठिकाणी सुद्धा पसरवतील म्हणून ही जखम नीट बांधून घ्यावी. मित्रांनो उंदीर चावल्याने तुमच्या शरीराच्या भागातून र’क्त निघत असेल तर तुम्हाला या भागातील अजून थोडे से रक्त हातच्या मदतीने काढायचे आहे कारण हे र’क्त काढल्यास उंदराच्या दातांचे विष देखील निघून जाईल व जंतु संसर्ग देखील होणार नाही.
मित्रांनो जर उंदीर चावल्यानंतर जर तुम्ही मोठ्या प्रमाणात दुखत असेल तर आयबू प्रोफेन नावाची गोळी घ्या याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. एवढे करुन ही जर दुखणे थांबत नसेल तर तुम्ही त्वारित डॉक्टरकडे जावून याचा इलाज लवकरात लवकर करुन घेतला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.