कुंकवाच्या डबीत ठेवा हि १ वस्तू; घरात कायम सुख आणि समाधान राहील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतीय महिला आपल्या कुंकूवाला खूप महत्व देतात. आपल्या हिंदू धर्मात वैवहिक महिला भांगा मध्ये कुंकू भरतात. ते या कुंकू वाला आपले सौभाग्य समजतात. भांगात कुंकू भरणे हे सौवाशीण असल्याचे चिन्ह मानले जाते. विवाहाच्या वेळी सुद्धा वर आपल्या वधूच्या भांगात कुंकू भरतो असा एक विधी दिलेला आहे. जेव्हा हा विधी पार पडतो तेव्हाच लग्न पार पडते व सामजिक दृष्ट्या ती महिला त्या पुरुषाची पत्नी बनते.
म्हणूनच प्रत्येक लग्न झालेल्या महिलांनी आपल्या भांगात कुंकू नक्की भरावे मात्र आज कालच्या या आधुनिक जगात असे भांगात कुंकू भरणे हे जून विचार समजले जातात. स्त्रीया आता पश्चिमेकडील संस्कृती वळल्या आहेत त्यांना जीन्स टी-शर्ट घालयल आवडतात मात्र या मुळे लोक भारतीय पारंपरिक संस्कृती विसरत चालले आहेत. साज शृंगार हीच भारतीय महिलांची ओळख असते. आज आपण याच साज शृंगारातील कुंकूवा बद्दल काही महत्वाची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत ती तुम्ही सर्वांनी अगदी लक्ष पूर्वक वाचून घ्या ही माहिती तुमचे जीवन बदलू शकते.
मित्रांनो भांगेत कुंकू भरणे ही फक्त एक साज शृंगाराची किंवा धार्मिक गोष्ट नसून या मागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. आपल्या धर्म ग्रंथात लिहले आहे की जर आपण वैवहिक असाल आणि आपला पती हयात असेल तर तुम्ही भांगेत कुंकू भरणे अनिवार्य आहे अस न केल्यास तुमच्या पतीचे प्राण धोक्यात येवू शकतात. शिवाय त्याला खूप मोठी आर्थिक हानि होवू शकते.
हे कुंकू लावण्या मध्ये सुद्धा कही नियम आपल्या हिंदू धर्म ग्रंथात लिहलेले आहेत होय आज च्या काळात बर्याच लोकांना या नियमां बद्दल माहित नसते चला तर जाणून घेऊया या नियमां बद्दल. मित्रांनो कुंकू नेहमी स्वतःच्या पैशाने विकत घेवून लावावे कोणी दुसर्याने दिलेल्या पैशाचे कुंकू कधी ही भांगात भरु नये असे केल्यास तुमची व तुमच्या परिवाराची समजात मान हानि होवू शकते. तसेच किती ही अडचण असो कधी ही दुसर्या सुवशिनीचे कुंकू आपल्या भांगेत भरु नये. हो स्वतःचे कुंकूच आपल्या माथी लावावे व आपले कुंकू कोणाला देवू सुद्धा नये. ही चूक केल्यास तुमचे व तुमच्या पतीचे नेहमी भांडण होत राहिल. म्हणून दुसर्या स्त्रीचे कुंकू सुद्धा आपल्या माथी लावू नये.
मित्रांनो या नंतरची मोठी चूक म्हणजे स्नान केल्या शिवाय भांगात कुंकू भरणे. होय मित्रांनो स्नान केल्या शिवाय कुंकू लावणे हे सुद्धा एक महा पाप समजले जाते व अशा चूक करनार्या महिलांचे पती नेहमी आर्थिक संकटात सापडतात म्हणून नेहमी स्नान घेतल्या नंतरच भांगात कुंकू भरावे. तसेच मित्रांनो कुंकू लावताना माता पार्वतीचे नाम स्मरण करावे.
शिव शंकरांची पत्नी माता पार्वती ही अथांग सौभाग्यवती आहे आणि तिची कृपा दृष्टी जर तुमच्यावर पडली तर तुमच्या पती देवांची आयु वाढेल त्याच्या वर येणारी संकटे टळतील सोबतच शनि दोष असेल अथवा घरात अशांती असेल त्याचे ही निवारण यामुळे होईल म्हणूनच कपाळाला कुंकू लावताना नेहमी माता पार्वतीचे नाव घ्यावे. तसेच मित्रांनो आपले कुंकू नेहमी निट जागी ठेवावे ते कोणत्या कारणामुळे खाली जमिनीवर पडता कामा नाही.
होय असे घडल्यास हा एक मोठा अपशकुन मानला जातो. असे कुंकू खाली जमिनीवर पडल्यास त्या महिलेच्या पतिचे प्राण संकटात येण्याचे संकेत मानले जातात सोबतच तिच्या कुटुंबावर देखील अनेक संकटे येण्यास सुरवात होते. असे काही कुंकू लावण्या बाबत नियम आहेत ज्यांचे पालन करुन तुम्ही तुमचे व तुमच्या कुटुंबीयांचे आयुष्य निरोगी व चांगले ठेवू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.