संपर्क येताच पाण्यात ही पाने टाकून वाफ घ्या; फुफ्फुसातील घाण बाहेर, श्वास मोकळा, कफ पातळ होईल.!

संपर्क येताच पाण्यात ही पाने टाकून वाफ घ्या; फुफ्फुसातील घाण बाहेर, श्वास मोकळा, कफ पातळ होईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे. या काळामध्ये प्रत्येक जण आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि या काळामध्ये विषाणू खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत सुद्धा आहे म्हणूनच आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अनेक असे काही उपाय करत आहोत त्यामुळे आपल्या शरीराला संरक्षण कवच प्राप्त होत आहे.

अनेकदा या विषाणूचा प्रसार यामुळे आपल्या थेट श्वसन नलिकेत वर हल्ला होतो आहे म्हणूनच आपल्याला अनेकदा श्वास घेण्याच्या समस्या सुद्धा होत आहेत अशावेळी विषाणूंचा हल्ला थेट फुफ्फुसांवर झाल्यामुळे आपल्याला श्वास गेल्या त्रास तर होतोच पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा कमी होऊन जाते.

या सर्व समस्या वर मात करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सोपा आणि जलद गतीने प्रभाव देणारा असा आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या उपायांना अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला निलगिरीची पाने वापरायची आहे. निलगिरीची पाने ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत मोलाची व महत्त्वाची मानली गेलेली आहेत.

निलगिरीचे तेल आणि निलगिरी पासून बनवलेले अनेक सौंदर्यप्रसाधने आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो याच निलगिरीच्या पानांचा उपयोग करून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला निलगिरीची काही पाने लागणार आहेत ती पाने आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाने चांगल्या पद्धतीने उकळून द्यायचं आहे.

असे केल्यामुळे सुरुवातीला निलगिरीच्या तेलाच्या व पानांचा सुगंध आपल्या घरामध्ये दरवळू लागेल निलगिरीच्या पानांमध्ये असणारे औषधी गुणधर्मांमुळे आपल्या शरीरातील जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांना नष्ट करण्याची क्षमता या पानांमध्ये असते म्हणूनच आपल्या शरीरातील चे काही टॉक्सिक घटक आहे ते यामुळे नष्ट होतात आणि आपल्याला श्वास घेण्याची जी समस्या असते ती सुद्धा नष्ट होते.

ही पाणी चांगली उकडल्यानंतर आपल्याला या पाण्याद्वारे वाफ घ्यायची आहे या वाफेमुळे तुमच्या घशातील इन्फेक्शन फुफ्फुसातील इन्फेक्शन पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय आपण आठवडाभर जरी केला तरी तुम्हाला लवकरच त्याचा रिझल्ट मिळणार आहे. हा अतिशय सोपा पण प्रभावी उपाय असल्याने नक्की करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *