मधुमेह असणाऱ्यांनी मुळीच घाबरू नका; या २ पानांचा वापर करून एका चुटकीत घालवू शकता मधुमेह.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या भीषण परिस्थिती मध्ये प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून जगत आहेत. हा विषाणू एवढा भयानक आहे की या विषाणूच्या हल्यामुळे आपले शरीर कमजोर बनत आहे. हा विषाणू आपल्या थेट फुप्फुसांवर हल्ला करत आहे त्यामुळे आपले फुप्फुस डॅमेज होत आहे. आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे.
आपल्या रक्तातील ऑक्सिजन कमी होत आहे म्हणून अशावेळी आपल्याला आपल्या शरीराची विशिष्ट काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या विषाणूमुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये घाण साचत आहे आणि त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यात अडचण निर्माण होत आहे. हा उपाय केल्यामुळे आपले फुप्फुस पूर्णपणे स्वच्छ होणार आहेत त्यातील घाण निघून जाणार आहे आणि आपल्या फुफ्फुसांची कार्य अधिक पटीने चांगले होणार आहे.
त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती असून हा चांगली राहणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे तो पदार्थ आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका झाडाचे पान लागणार आहे, ते झाड म्हणजे पेरूचे झाड.
पेरूचे झाड आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पेरूची पाने मिठाच्या सहाय्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत कारण की जर या पानावर काही सूक्ष्मजीव असतील तर ते मिठाच्या पाण्यामुळे नष्ट होऊन जातील. पेरूच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट ,अँटीबॅक्टरियल, अँटी इन्फ्लं मेंट्री गुणधर्म असतात त्याचबरोबर यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.
आपल्या शरीरामध्ये सर्दी-खोकला-ताप झाला असेल तर फुप्फुसामधील वितळवण्यासाठी सुद्धा पेरूची पाने उपयोगी ठरत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक ग्लासभर पातेलामध्ये पाणी घेऊन गॅस वर ठेवायचे आहे आणि त्यानंतर पेरुची तीन ते चार पाने यामध्ये टाकायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने उकडून झाल्यानंतर गाळनीच्या सहाय्याने ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे.
हे उकळलेले पाणी दिवसभरातून दोनदा आपल्याला प्यायचे आहे, असे केल्याने आपल्या शरीरातील संपूर्ण घाण निघून जाईल.आपले फुप्फुस खूप चांगल्या पद्धतीने कार्य करु लागेल त्याचबरोबर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची मात्रा सुद्धा भरपूर प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.