अशाप्रकारे वापरा आल्याचा लेप; सर्दी, पित्त, दम लागणे, भूक न लागणे यासारख्या समस्या होतील कायमच्या नष्ट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सतत दम लागत असेल, पोट दुखी, अजीर्ण ,अ”पचन ,ओका”री ,म”ळम”ळ ,पो*टा”मध्ये गॅस होणे अशा सगळ्या तक्रारी असतील ,सर्दी साय”न”स ,डोके”दुखी असं असेल, अंगात अशक्त पण येत असेल किंवा सां”धे दुखत असतील तर अश्या वेळी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या आल्या पासून वेगवेगळ्या विकारापासून लवकर सुटका मिळते. कोणतेही विकार मग आपल्या तोंडाची चव गेली असेल,ती चव परत देण्यासाठी आल्याचा तुकड्याला साधे मीठ किंवा काळे मीठ लावलेले आले जेवणापूर्वी चावून खाल्ल्याने खूप चांगला फरक पडतो.
खोकल्याची ढास लागत असेल , वारंवार दम लागत असेल अशा वेळी एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मधाचे रस एकत्र बनवून त्याचे चाटण बनवावे यामुळे आपल्याला लगेच फरक पडतो सोबत गरम पाणी याच्यामुळे खोकल्याची सतत लागणारी धार कमी होते.
तुमचे पोट दुखत असेल,अपचन याचा त्रास होत असेल होत असेल तर मित्रांनो आल्या मध्ये लिंबूरस घालून बनवलेलं जे रस आहे ते सेवन केले तरी आपल्याला आराम पडतो. कोथिंबीर, जिरे ,हिंग याचप्रमाणे एकत्र करून त्यामध्ये आल्याची पेस्ट टाकून जर आपण नियमितपणे आहारामध्ये समावेश केला तर आपल्या आरोग्याला चांगला परिणाम जाणवत असतो व त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतात ते सुद्धा बाहेर निघण्यासाठी मदत होतात असे केल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात.
सर्दी असेल किंवा पि”त्ता”ने डोके दुखत असेल अशावेळी आले ठेचून त्याचा रस रस सेवन करावा किंवा आल्याची पेस्ट बनवून कपाळाला लावावे असे केल्याने आपली डोकेदुखीची समस्या लगेच थांबते. जर तुमच्या अंग थरथर करत असेल, अंगामध्ये कंपन होत असेल, दातखिळी बसत असेल तर अशा वेळी जर आपण आल्याचा एक तुकडा चावून खाल्ला तर आपल्याला फरक पडतो त्याचबरोबर आल्याचा रस मानेला ,कपाळाला ,शरीरावरील इतर अवयवांना जर लावला तरी आपल्या शरीराला फरक पडत असतो.
तुम्हाला गुडघे दुखायची समस्या वारंवार होत असेल तर अशा वेळी आल्याची पेस्ट बनवून त्यामध्ये मोहरीची तेल मिक्स करून त्याची पेस्ट गुडघ्याला लावल्याने, हलका मसाज केल्याने आपली गुडघेदुखीची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते व सांधे दुखी यासारख्या समस्या लवकर उद्भवत नाही. त्यासोबतच एरंडेल तेल आणि आले सर्व एकत्र करून शरीरातील इतर अवयवांवर लावले तरी सांधेदुखीची समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होते.
आल्या मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म उपलब्ध असतात जी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पाडण्यासाठी मदत करत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील र”क्त शुद्ध स्वच्छ होत असते आणि यामुळे र”क्ता”भिसरण चांगल्या पद्धतीने होते म्हणून आपल्या दैनंदिन जेवणमध्ये आल्याचा समावेश नेहमी करा.
नियमितपणे आले खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता सुद्धा निर्माण होत असते म्हणून बहुतेक वेळा स”र्दी खो”कला झाला असेल तर आपल्याला आले खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे आपल्या शरीरामधील क”फ वितळण्यास मदत होत असते म्हणून आले खाऊन आपले आरोग्य नेहमी चांगले ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.