या पद्धतीने खा हे पदार्थ; अशक्तपणा, कमजोरी ,र”क्ता”ची कमतरता, बारीकपणा यासारख्या समस्या होतील दूर.!

या पद्धतीने खा हे पदार्थ; अशक्तपणा, कमजोरी ,र”क्ता”ची कमतरता, बारीकपणा यासारख्या समस्या होतील दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण प्रत्येक जण या स्पर्धेच्या युगामध्ये व्यस्त झालेलो आहोत. प्रत्येक जण कधीही काही कोणत्याही गोष्टी करत असतो आणि या सगळ्या मुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळतो म्हणून आपल्यापैकी अनेकांना आरोग्याच्या समस्या सुद्धा सतावत असतात. बहुतेक वेळा आपण अनेक बाहेरील पदार्थ खात असतो परंतु त्याचा आपल्या शरीरावर फारसा परिणाम होत नाही.

अनेकदा आपल्यापैकी खूप जण वजन वाढण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यासाठी आणि अन्य पदार्थसुद्धा खात असतात परंतु त्यांच्या शरीरावर हवा तेवढा फरक जाणवत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी अशी काही माहिती घेऊन आलेलो आहोत, त्या माहितीच्या आधारे तुमचे शरीर मजबूत होणार आहे पण त्याचबरोबर तुम्ही दिसायला बारीक असाल तुमचे वजन सुद्धा वाढू लागणार आहे.

अनेकदा कोणतेही कार्य करत असताना आपल्याला उत्साह जाणवत नाही, कमजोरी नेहमी जाणवत असते नेहमी मरगळलेले वाटत असते .या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पातेले घ्यायचे आहे. पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मूठभर हिरवे मूग घ्यायचे आहे.हिरवे मूग यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम उपलब्ध असते आणि त्याचबरोबर लोह सुद्धा उपलब्ध असते आणि यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता सुद्धा वाढते.

त्यानंतर आपल्याला एक मूठ काळे चणे घ्यायचे आहे. याच्यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत असतात आणि त्यानंतर आपल्याला तीन ते चार मनुके द्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर त्याचे उपाशी पोटी सेवन करायचे आहे.

हे सगळे पदार्थ आपल्याला स्वच्छ करुन घ्यायचे आहे कारण की सकाळी उठल्यानंतर आपल्याला पाणी सुद्धा प्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गुळ लागणार आहे. आपण जे पदार्थ पाण्यामध्ये टाकलेले आहे ते पदार्थ आपल्याला गुळा सोबत खायचे आह. असे जर तुम्ही महिनाभर जरी केले तरी तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होईल.

तुमच्या शरीरातील अशक्तपणा लवकर दूर होऊन जाईल व त्याच बरोबर जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल ,चेहऱ्यावर का”ळे डाग सुर”कुत्या निर्माण झाले असतील तर या सगळ्या समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये र”क्ताची पातळी वाढणार आहे आणि त्यामुळे अशक्तपणा दूर होऊन ऍ’नि’मि’या यासारखे आजार सुद्धा दूर होणार आहे.

जर तुमचे शरीर सडपातळ आहे खूपच बारीक आहे तर हा उपाय केल्याने तुमचे वजन सुद्धा लागणार आहे अशाप्रकारे अगदी साधा व घरगुती हा उपाय पण तेवढ्याच प्रभावीरित्या हा उपाय नेहमी केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील म्हणून हा उपाय अवश्य करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *