वापर फक्त याचा अर्धा कप; जोश रात्रभर कायम, स्त्री व पुरुष दोघेही फिट,थकावा अशक्तपणा करेल दूर.!

वापर फक्त याचा अर्धा कप; जोश रात्रभर कायम, स्त्री व पुरुष दोघेही फिट,थकावा अशक्तपणा करेल दूर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचे जीवन अनेक तणावाने भरलेले आहे. आपल्या जीवनामध्ये असं काही गोष्टी घडत आहे त्यामुळे मनुष्य अनेक तणावाखाली जगत आहे आणि याचा कुठेतरी विपरीत परिणाम आपल्या नात्यांवर सुद्धा होत आहे. बहुतेक वेळा या सगळ्या गोष्टींमुळे एकमेकांना वेळ न देणे अशा समस्या सुद्धा उद्धव लागलेल्या आहे आणि म्हणूनच पती-पत्नीमध्ये सुद्धा ताण तणाव निर्माण झालेला आहे.

आपल्यापैकी अनेकांना स्त्री-पुरुषांना शारीरिक कमजोरी जाणवत असते आणि शारीरिक कमजोरी निर्माण होण्यामागे वेगळे कारण सुद्धा असू शकतात आणि हीच कमजोरी दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो परंतु त्याचा आपल्या शरीरावर फारसा परिणाम जाणवत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत.

बहुतेक वेळा दिवसभर काम केल्यानंतर घरी आल्यावर आपल्याला कोणतेच कार्य करण्याची इच्छा राहत नाही. सगळे काम सोडून त्वरित झोपायला जावे असे वाटत असते आणि यामुळे अशक्तपणा आपल्याला जाणवू लागतो त्याचबरोबर अनेक पुरुषांना शारीरिक कमजोरी जाणवत असते यामुळे सुद्धा त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या निर्माण होतात तसेच अनेक पुरुषांना शुक्राणुंची कमतरता यासारखी समस्या सुद्धा उद्भवत असते.

म्हणूनच कुठेतरी आपल्या वैवाहिक साथीदाराला खुश ठेवण्यासाठी असमर्थता सुद्धा निर्माण होते यामुळे सुद्धा आपण तणावाखाली वावरत असतो त्याचबरोबर महिलांमध्ये जीवनसत्वही ई ची कमतरता निर्माण झाल्यामुळे सुद्धा ग”र्भा”श”य संबंधित समस्या, मासिक पा”ळी संदर्भातील समस्या, अशा अनेक समस्या उद्भवत असतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे, तो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो.

हा उपाय करण्यासाठी आपण गहू वापरणार आहोत. गहूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व इ उपलब्ध असते. गहू मध्ये टोकोफिरोल नावाचे घटक असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे वाटीभर गहू रात्रभर भिजवायचे आहे आपल्या घरातील अनेक मंडळी आधी कुरडया बनवण्यासाठी गव्हाचा चीक वापरत असे आणि हा गव्हाचा चीक बनवण्यासाठी दोन ते तीन दिवस गहू पाण्यामध्ये भिजवून ठेवत असे.

जर तुम्हाला श्वासात संदर्भातील कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्या सुद्धा हा उपाय केल्याने फरक पडतो. पुरुषांच्या शरीरातील शु”क्रा”णू ची संख्या वाढविण्यासाठी हा उपाय मदत करतो व त्याचबरोबर स्त्रियांमधील लैं”गि”क क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी टोकोफिरोल हे घटक मदत करत असते. रात्रभर भिजवलेले जे गहू आहेत ते आता आपल्याला मिक्‍सरच्या साह्याने बारीक वाटून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सुती कापड यामध्ये हे मिश्रण टाकून आपल्याला त्याचा जो रस आहे तो काढायचा आहे ,या रसाला गव्हाचे दूध असे सुद्धा म्हणतात.

गव्हाच्या दुधामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार एक घटक मिसळायचा आहे तो म्हणजे गुळ. गुळ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानला गेलेला आहे व त्याचबरोबर गुळाचा अंगी खूप सारे औषधी घटक असतात व त्याचबरोबर गुळाला उर्जेचा स्त्रोत सुद्धा मानलेला आहे.

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर अशावेळी गुळाचा वापर न करता तुम्ही थोडेसे काळे सैंधव मीठ सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने जर आपण हा महिनाभर उपाय केला तरी आपल्या शरीरातील ज्या काही कमजोरी आहे त्या पूर्णपणे दूर होऊन जाईल. तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होऊ लागेल आणि यामुळे तुम्हाला तुमचा अशक्तपणा लवकरच पळून जाईल म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *