फक्त या बियांच्या वापराने ३ दिवसांतच मुतखडा पडेल; ऑपरेशन करण्याची गरजच भासणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुतेक वेळा आपण पाण्याचे सेवन करत नाही अश्याने आपल्या शरीराला पाण्याची मात्रा योग्य प्रमाणात मध्ये मिळत नाही आणि अशावेळी आपल्याला मूतखड्याचा त्रास उद्भवू शकतो. मुतखडा झाला की मनुष्याला अनेक वेदना सहन कराव्या लागतात. मुतखडा चे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत. काही मूतखडे सहज पाण्याद्वारे निघून जातात.
काही मूतखडे औषधे उपचार करून सुद्धा पडत नाही अशा वेळी आपण त्रस्त होऊन जातो आणि यामुळे अनेकदा वेगवेगळे उपचार सुद्धा करतो परंतु भरपूर प्रमाणामध्ये औषधांचे सेवन केल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असा एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या मु”त”खडा कितीही मोठ्या आकाराचा असेल तर तो मुत”ख”डा बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे आणि हाच उपाय आपण करणार आहोत. हा अत्यंत घरगुती उपाय असून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे, चला तर मग जाणून घेऊया या उपायाबद्दल..
बहुतेक वेळा मु”तख”डा झाल्याने आपल्याला ल*घ”वी करताना त्रास होतो. ल”घ”वी करताना जळजळ होते, ल”घवी लवकर होत नाही आणि यामुळे आपल्याला अनेक त्रास सहन करावा लागतो. हा उपाय करण्यासाठी आपण तीन वनस्पतीच्या बियांचा वापर करणार आहोत परंतु हा उपाय करत असताना आपल्याला काही पथ्ये सुद्धा पाळणे गरजेचे आहे.
हा उपाय करताना आपल्याला टमाटर, पालकची भाजी यासारखे पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी वनस्पती लागणार आहे त्या वनस्पतीची नाव आहे साग. मुत्रा संबंधित सर्व समस्यांवर ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आज सुद्धा अनेक आदिवासी भागामध्ये या वनस्पती चा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो.
आज सुद्धा बाहेर काम करत असताना जर आपल्याला उष्णतेचा त्रास होत असेल तर अशा वेळी अनेक ठिकाणी या सागाचे वनस्पती चे पान कमरेला बांधले जाते किंवा कानाच्या वर लावले जाते यामुळे आपल्याला उष्णता लागत नाही आणि ल”घ”वी संदर्भात समस्या सुद्धा उद्भवत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सागाच्या बिया लागणार आहेत परंतु या बिया पूर्णपणे सुकलेल्या असाव्यात त्या ओलसर नसायला हव्यात.
जर बिया ओलसर असेल तर ते आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या बियांची पावडर बनवायची आहे.आपल्याला दुसरी वनस्पती लागणार आहे ती वनस्पती डोंगराळ भागांमध्ये सहज उपलब्ध होते किंवा सध्याच्या काळामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये म्हणजेच आयुर्वेदिक मेडिकल स्टोर असतो अशा ठिकाणी या बिया उपलब्ध असतात.
हा उपाय करण्यासाठी आपण ज्या बियांचा वापर करणार आहोत त्या बी यांचे नाव आहे जंगली केळी. आपल्या शरीरामध्ये कितीही मोठा मु”तख”डा असेल तर तो मु”तख”डा विरघळण्यासाठी या बिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला या बियांची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर तिसरी वनस्पती आहे गोखरु गोखरू आपल्याला रानमाळा मध्ये सहज उपलब्ध होऊन जाते आणि या वनस्पतीच्या बिया आपल्याला वापरायचे आहेत.
या वनस्पती बियांची सुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आपण जे पावडर बनवलेले आहे त्या पावडर मधील एक चमचा पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे दही.दही मध्ये या तिन्ही बियांची जी आपण पावडर बनवलेली आहे त्यातील एक-एक चमचा पावडर आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि दिवसभरातून एकदा हे मिश्रण सेवन करायचं आहे.
अशा पद्धतीने जर आपण सात दिवस सातत्याने हे मिश्रण सेवन केले तर तुमच्या शरीरातील कितीही मोठा मु”तख”डा असेल तर तो बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारे घरच्या घरी करता येणारा आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत लाभदायक मानले गेलेल्या हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.