मॅगी खाल्ल्याने काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख अवश्य वाचा; पुरुषांनी तर आवर्जून वाचा.!

मॅगी खाल्ल्याने काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख अवश्य वाचा; पुरुषांनी तर आवर्जून वाचा.!

सध्याचे जीवन धावपळीचे आणि धकाधकीचे आहे. हे जीवन जगत असताना प्रत्येक जण आपले व्यस्त शेड्युलमधून कसेतरी जेवण करत आहे यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. वेळेवर न खाल्ल्याने, कधीही जेवण करणे कधीही झोप घेणे, कधीही काम करणे यामुळे सगळे वेळापत्रक ,या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि संपूर्ण दिवस व्यस्त असल्याने आपण जेवण घरी बनवण्या ऐवजी बाहेरून मागवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा असे काही पदार्थ खात असतो की ज्या पदार्थाना बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

आजच्या लेखामध्ये सुद्धा आपण पदार्थ बद्दल जाणून घेणार आहोत,जो पदार्थ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतो पण तो बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल..

लहान मुलगा असो किंवा वयोवृद्ध प्रत्येकाला हा पदार्थ आवडत असतो. या पदार्थाचे नाव आहे मॅगी नूडल्स. मॅगी ही प्रामुख्याने मैद्याच्या पदार्थाने बनलेले असतात. अनेकदा सध्याची बदललेली जीवनशैली व आहार पद्धती व सगळ्यांना जंकफूड खाण्याची सवय असल्यामुळे बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा आपण सर्रासपणे या पदार्थात मैदा द्वारी बनवलेले पदार्थ आहारामध्ये समावेश करत असतो.

यामध्ये चाइनीज ,नूडल्स, फ्रॅंकी किंवा अन्य अनेक जंक पदार्थांचा समावेश आहे परंतु हे जर पदार्थ अति प्रमाणात खाल्ले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. बहुतेक वेळा जास्त वेळ नसल्यामुळे आपण इन्स्टंट लगेच तयार होणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा आपण मॅगी सारखे इन्स्टण्ट पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे इन्स्टण्ट पदार्थ आपल्या शरीरासाठी घातक ठरण्याची शक्यता असते कारण की अशा प्रकारचे नूडल्स मध्ये फक्त आपल्याला गरम पाणी टाकावे लागते आणि काही काळ असेच ठेवल्या नंतर त्याचे रूपांतर खाण्यासारखे पदार्थांमध्ये होते.

परंतु जेव्हा आपण असे पदार्थ खातो तेव्हा त्या पदार्थांना पूर्वीपासून वॅक्स लावलेली असते आणि हे वॅक्स आपल्या शरीरामध्ये गेल्यावर त्याची मात्रा खूपच भयंकर असते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या पोटावर होतो परिणामी अनेकांना पोटामधील त्रास उद्भवतो, पोट दुखी ,आतड्यांमध्ये सूज ,पोटाचा कॅ”न्स”र ,ब”द्ध”को”ष्ठता, अपचन, गॅस यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचबरोबर मैद्याचे पदार्थ पचायला जड असतात आणि आपण जे नूडल्स खात असतो ते मैदा द्वारे बनवलेले असतात आणि म्हणूनच या सगळ्या पदार्थ खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही.

ज्या व्यक्तीची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करत नाहीत या व्यक्तींना विविध आजारांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी पचनसंस्था मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतेक वेळा नूडल्स कंपनी पदार्थांचे पॅकिंग करत असताना वॅक्स कोटिंग नसलेले वापरतात कारण की त्यांना काळजी वाटते की जर आपण वॅक्स कॉटिंग असलेले बॉक्स वापरले तर अशाने ग्राहक आपले पदार्थ स्विच करू शकतो.

एका संशोधनानुसार असे सुद्धा आढळून आलेली आहे की काही जणांना इन्स्टंट व फ्रेश नूडल्स देण्यात आलेले होते व दोघे पैकी कोणते पदार्थ आपल्या पोटामध्ये लवकरचं पचन होतात का? याचा अभ्यास करण्यात आलेला. सहाजिकच जे पदार्थ फ्रेश आहेत त्याचे पचन लवकर होते आणि जे खूप दिवसा पासून तयार केलेले असतात आणि त्यामुळे त्यांची पचन प्रक्रिया लवकर होत नाही आणि यामुळेच अशा प्रकारचे पदार्थ पचण्यासाठी जड असतात त्याचा विपरीत परिणाम तुमच्या पोटावर परिणामी पचनसंस्थेवर होत असतो त्याच बरोबर अन्नाची चव वाढवण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये अजिनोमोटो टाकला जातो.

आता तुम्ही म्हणाल की काय संबंध अजिनोमोटो हा रासायनिक पदार्थ आहे. तो पदार्थाची चव वाढवण्यासाठी टाकला जातो पण त्याचबरोबर या पदार्थाचे सेवन केल्यानंतर तुम्ही एकाच वेळी जास्त अन्नपदार्थ खाऊ शकता जर तुम्ही एक प्लेट भात खाणार असाल तर त्या तांदळामध्ये ,भातामध्ये अजिनोमोटो असेल तर अशावेळी तुम्ही दोन ते तीन प्लेट आरामात खाऊ शकतात.

म्हणून जर तुम्ही सुद्धा जास्त प्रमाणामध्ये किंवा अन्य प्रकारचे मैद्याचे पदार्थ खात असाल तर तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते कारण कोणतीही गोष्ट जर आपण अति प्रमाणामध्ये केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि परिणामी ल”ठ्ठ”प”णा हृ”दय विकार, कि”ड”नीचे समस्या, पोटाच्या समस्या या सर्व आजारांना आमंत्रण दिल्यासारखे होईल म्हणून कोणतेही पदार्थ सेवन करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *