फक्त ही 3 पाने अशी वापरा; खाज, खरूज, फंगल इन्फेक्शन त्वचारोग, यापासून मिळेल लगेच आराम.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याचा या दिवसांमध्ये असंख्य व्यक्तींना त्वचारोग झालेले पाहायला मिळतात. हे त्वचारोगांवर वर वर पाहता आपल्याला पाहायला एकदम सोपे वाटतात परंतु याचा जो त्रास आहे, खूप जास्त प्रमाणात असतो यामुळे आपणास शारीरिक आणि मानसिक ताण वाढतो. आजार ही दिवसेंदिवस वाढतो. यावर आज आपण अत्यंत आयुर्वेदिक रामबाण उपाय जाणून घेणार आहोत.
या उपायाने तुम्हाला असणारा सो”य”रा”रीस, ज्या व्यक्तींच्या र”क्ता”तील अशुद्धता किंवा र”क्त खराब झालेले आहे ते र”क्त शुद्ध करण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त ठरतो. र”क्त शुद्ध करण्याबरोबरच तुमच्या शरीरावर असणारे डाग, नायटा, खरूज, गजकर्ण हे ही मुळापासून जाण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा आहे. हा उपाय बनवण्यासाठी कोणती वनस्पती आपण वापरणार आहोत याबद्दल ची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
हा उपाय केल्याने जर आपल्याला पित्त झाले असेल तर तेही कमी करतो. कोणतेही फंगल इन्फेक्शन झालेले असेल ते ही पूर्णतः कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला कोणताही त्वचारोग असेल तर त्या व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवायला हवे की काही पथ्य पाळणे अत्यंत गरजेचं ठरतं कारण तुम्ही जर पथ्य पाळले नाही तर तुमच्या त्वचा रोग लवकर बरा होत नाही त्याला खूप वेळ लागतो म्हणून हे पथ्य पाळायचे आहे.
असे काही दिवस आपणास करायचे आहे, हा उपाय करण्यासाठी आपण जी वनस्पती वापरणार आहोत ती सर्वांच्या परिचयाची आहे. प्रत्येक परिसरामध्ये ही वनस्पती उपलब्ध होते. या दिवसांमध्ये या वनस्पतीला असंख्य प्रकारची फुले आलेले असतात म्हणून या उपायासाठी ही वनस्पती वापरायची आहे. या वनस्पतीचे नाव आहे बकान लिंब.
या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. बकानलिंब ची पाने घरी आल्यानंतर ती मिठाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे स्वच्छ धुतलेले पाने दहा ते पंधरा लागणार आहे. हे पाने घेतल्यानंतर घरात जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने याला एकदम बारीक कुटून घ्यायचे आहे,बारीक कुटल्यानंतर यामध्ये साधारणत आपणास एक ग्लास पाणी टाकायचे आहे.
हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करा. 2-3 मिनिट तसेच ठेवा आणि गाळणी मदतीने ते गाळून घ्यायचे आहे. तयार झालेला रस आहे तो दररोज सकाळी घ्यायचा आहे, कारण ज्या व्यक्तींना त्वचा रोग आहे त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये याचे सूक्ष्मजीव आपणास पाहायला मिळतात. त्वचेच्या खाली पाहायला मिळतात. रक्त शुद्ध करणे आणि त्वचेचे संक्रमित करणारे सूक्ष्मजीव जे आहेत ते संपवणेकरिता हा उपाय फायदेशीर ठरतो.
हा रस सकाळी उठल्याबरोबर घायचा आहे व ज्या व्यक्तीला खरूज,गजकर्ण आहे किंवा त्वचा रोग आहे त्या ठिकाणी लावण्या साठी या वनस्पतीची ही जी फुले आहेत ही फुले यासाठी आपणास वापरायचे आहे. मित्रांनो कसलेही प्रकारचा त्वचा रोग दूर करण्यासाठी एक दिवस तुम्ही हा उपाय करा.ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे.
अशी ही फुले घरी आल्यानंतर चांगल्या प्रकारे तोडून तोडून घेतल्यानंतर जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करा नंतर त्याचा आपल्या त्वचेवर ती ज्या ठिकाणी खाज येत असेल त्या ठिकाणी लावा किंवा त्या ठिकाणी पूर्णतः लेप बनवून त्यावर कपडा बांधून घ्या. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल की खाज कमी झालेली आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. तुम्हाला हा आजार झाला असेल सात दिवसापर्यंत करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.