फक्त १ तुकडा वापरा, हार्ट ब्लॉकेज कायमचे निघून जाईल; हार्ट अ’टॅक कधीच येणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक चमचा हा पदार्थ ने कुठल्याही प्रकारचा हार्ट ब्लॉकेजचा धोका हा कायमचा निघून जाणार आहे.जर तुमच्या मनामध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याची भीती आहे ती भीती या उपायांमुळे दूर होणार आहे.फक्त सलग चार दिवस आपल्याला रात्री संध्याकाळी एक चमचा हा पदार्थ खावा लागेल. शरीरामध्ये जो कचरा जमा झालेला आहे ,जो कचरा जास्त प्रमाणामध्ये साचला आहे जो की कॉलेस्ट्रॉल स्वरूपामध्ये जमा झालेला आहे याशिवाय शरीरामध्ये चरबी सुद्धा साचलेली असते यामुळे आपल्या शरीरातील धमण्या ब्लॉक होतात.
त्या मोकळ्या प्रवाही राहत नाही. शरीरामध्ये र”क्ता”च्या गुठळ्या तयार होत असतात, अशावेळी र”क्त जे आहे ते प्रवाही राहत नाही यामुळे र”क्त”पुरवठा होत असतो तो कमी प्रमाणामध्ये होत असतो आणि हृ”दय शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. सध्याचा धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे कठीण होऊन जात असते अशावेळी हार्ट अटॅक कधी दुर्लक्षित पणामुळे कधी येतो ते सुद्धा आपल्याला कळत नाही.
छातीमध्ये दुखणे, चक्कर येणे, छातीत जळ जळ वाटणे अश्या काही समस्या होत असेल तर आपण आपली काळजी घेतली पाहिजे.अश्यावेळी हा एक तुकडा प्रत्येकाने आपल्या घरी आवर्जून ठेवावा. हृदयाच्या पोषणासाठी , आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर असा हा तुकडा आहे. हे शरीरातील कोलेस्ट्रॉल आहे ते जमा होऊ देत नाही. र”क्ता”ला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
शरीरातील चरबी जी आहे ती कमी करण्यास मदत होते त्याच्यामुळे त्याला शरीराची जी आंतरिक झीज झाली आहे ते कमी करता येईल. हृद्य विकारचा याचा धोका राहत नाही. हृदयाची कार्यक्षमता वाढवता येते, त्यांच्यासाठी हा पदार्थ उपयुक्त आहे. हा पदार्थ आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होतो.
हा तुकडा म्हणजे अर्जुन साधद्याण्याची साल. कारण की या सालीमुळे आपले हृदय जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मजबूत होत असते. हार्ट मध्ये तयार होणारे ब्लॉकेजेस आहेत ते पूर्णपणे भरून काढण्याची क्षमता या साली मध्ये आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुकडा घ्यायचा आहे.
तो तुकडा खलबत्त्याच्या साह्याने त्याची बारीक पावडर करायची आहे आणि जी पावडर आहे ती एक चमचा प्रमाणमध्ये घ्यायची आहेत त्याच्यामुळे दोन चमचे मध मिक्स करायचे आहे आणि ते मिश्रण एकजीव करायचे आहे आणि याच सेवन सलग चौदा दिवस संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचे आहे. तुमच्या मनामध्ये जी हार्ट अटॅकची भीती आहे ती निघून जाणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.