दररोज तुळशीची पूजा कशी करावी.? तुळस कोठे ठेवावी.? जल अर्पण करण्याचा नियम नक्की पहा.!

दररोज तुळशीची पूजा कशी करावी.? तुळस कोठे ठेवावी.? जल अर्पण करण्याचा नियम नक्की पहा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली आहे.आपल्या प्रत्येकाच्या अंगामधी तुळशी आपल्याला पाहायला मिळते तर तुमच्या सुद्धा अंगणामध्ये तुळस असेल तर तुम्हाला या काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे व त्या गोष्टींबद्दल काळजी करणे सुद्धा गरजेचे आहे त्याबद्दल तुळशीचे वृंदावन असते अशा घरामध्ये सुख शांती वैभव नांदत असते.

घरातील वातावरण नेहमी सकारात्मक असते. त्या घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. त्याचबरोबर आपल्याला धनाची कमतरता कधीच जाणवत नाही आपण सगळे जण तुळशीची पूजा करत असतो परंतु तुळशी विषयी काही नियम गोष्टी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

चला तर मग जाणून घ्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला पाहायला पाहिजेत आपण तुळशीचे पाने आपल्याला हवी ज्यावेळी तोडत असतो परंतु तुळशीचे पाने काही दिवस व कोणत्या तिथीला तोडावे व तोडू नये याबद्दल सुद्धा विशिष्ट नियम सांगण्यात आले आहेत.

एकादशी व रविवारी तसेच सूर्यग्रहण चंद्रग्रहण या दिवशी तुळशीचे पाने अजिबात तोडू नये. जर आपल्याला तुळशीच्या पाण्याची आवश्यकता असेल तर एक दिवस आधी तुळशीचे पाने तोडून ती स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवू शकता विनाकारण तुळशीचे पाणी सोडू नका याचा अर्थ असा होतो की आपण तुळशी नष्ट करत असतो तुळशी हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची अध्यात्मिक दृष्टीकोनातून मानली गेली आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या समोर दिवा लावणे हे शुभ प्रतीक मानले जाते यामुळे आपल्या जीवनातील अंधार पूर्णपणे नष्ट होऊन जातो.

असे मानले जाते की ज्या घरामध्ये तुळशीसमोर नियमितपणे दिवा लावला जातो, अशा घरी माता महालक्ष्मी नेहमी वास करत असते त्याच बरोबर आपल्या घरासमोर तुळशी असल्याने कितीतरी व्याधी आजार आपल्या बऱ्या होऊन जातात. असे मानले जाते की काय करायचं नाही तुळशीचे रोप लावले जाते त्या घरावर कोणत्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा कार्य करत नाही त्या घरातील सदस्यांना नेहमी सांगली आरोग्य प्राप्त होत असते व त्या आरोप यामुळे त्या सदस्यांचे नेहमी जीवन सुखकारक समाधानाने घडत राहते.

तुमच्या घरा समोरची तुळस जर वाळून गेली असेल तर अशा वेळी ती तुळस काढून तलावांमध्ये विसर्जित करून टाकावी आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही. आपल्या चेहऱ्यावर काहीतरी वाईट संगत येणारा असते याचे संकेत मानले जाते म्हणूनच आपल्या घरासमोर नेहमी हिरवेगार ताजी फ्रेश तुळस असणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.

तुळशीला फक्त अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्व नाही तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून हा खूप महत्त्व आहे तुमच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे अनेक असाधारण आजारांवर कार्य करत असते. जर आपल्याला सर्दी, खोकला, ताप, वायरल इन्फेक्शन असेल तर तुळशीची पाने सेवन केल्याने आपल्या शरीरातील सगळे व्याधी पूर्णपणे नष्ट होऊन जातात त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली पण सध्याच्या भीषण कालावधीमध्ये अनेक जण तुळशीच्या पानांचा काढा बनवता येत आहे आणि यामुळे त्यांना सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्राप्त होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *