तुळशीची वाळलेली काडी, करा हा दिव्य उपाय; सारी बिघडलेली आणि राहिलेली कामे पूर्ण होतील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुळस आपल्यासाठी महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. भारतात पारंपारिक पद्धतीने विविध जैविक संक्रमणात तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फांद्यांचा, बीजाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे औषधी म्हणून करतात. हिंदू धर्मात तुळशीला देवाचे स्थान आहे. प्रत्येक घराच्या समोर तुळस असणं पवित्र मानली जाते. आपल्या घरातील तूळस सदाबहरलेली असावीत यासाठी आपण सकाळ-संध्याकाळ तुळशीला पाणी घालतो.
आपल्या घरातील सर्व नकारात्मक आणि वाईट परिणामांपासून तुळस आपल्याला वाचवते. तुळशीत वेदनाशक आणि प्रतिजैवक वेदनानाशक गुण असतात. तुळशीच्या पानांचा चहा पिल्यास ताजेतवाने वाटते व शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच मानसिक दृष्ट्या प्रबळ होतो.
कधी कधी आपल्या दारातील तुळस वाळून कोरडी होती. अशा वेळी त्या तुळशीचे काय करावे? हेच आपल्याला समजत नाही. तुळस वाळली की ती घरासमोर ठेवू नये ती लगेच काढून टाकावी आणि नवीन तुळस लावावी.
जर तुळशी चा वरचा भाग कोरडा पडला असेल आणि खालच्या बाजूला हिरवट असेल तर त्या कोरड्या काड्या हलक्या हाताने काढून घ्यावा किंवा जर संपूर्ण तुळस मिळाली असेल तर ते काळ काढावी परंतु ती नदीत विसर्जन टाकून देऊ नये. त्या तुळशीच्या काड्या वेगळ्या करून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आणि वाळवाव्यात. नंतर च्या काड्यांची बारीक पावडर बनवावी आणि की सूती तलम मस्ताने गाळून घ्यावी.
पूजा करताना विष्णूला चंदनाचा टिळा लावला जातो. या चंदानामध्ये तुळशीच्या काड्या ची पावडर मिसळावी आणि विष्णु भगवंताला लावतो. विष्णु भगवानाला तुळस प्रिय असते. नैवेद्य दाखवतना ही तुळशीच्या पानाशिवाय ते पूर्ण होत नाही. इतके महत्त्व तुळशीच्या पानांचे आहे. तुळशीच्या काड्यांची पावडर चंदना मध्ये मिसळून चंदनाचा टिळा विष्णु भगवंताला लावल्याने भगवंत प्रसन्न होतील व भगवंत आपल्या पूजनाचा स्वीकार करतात.
दररोज देवाची पूजा झाले की घरातील सदस्यांना ती पावडर लावावी त्यामुळे आपले मन शांत राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व आत्मविश्वास वाढून मन एकाग्र होते. रोज सकाळी अर्धा चमचा तुळशीच्या काड्यांची पावडर व अर्धा चमचा मधाचे सेवन करावे त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत होते. कारण आपली व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असेल तर आपण कोणताही आजार आता सामना सहज करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.