फक्त ३ दिवस तोंडाला हे जेल लावा; तोंड येणे बंद होऊन तोंडातील जखम ३ दिवसातच भरेल.!

फक्त ३ दिवस तोंडाला हे जेल लावा; तोंड येणे बंद होऊन तोंडातील जखम ३ दिवसातच भरेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त तीन दिवस तोंडाला लावा आणि तोंडातील फोड कायम चे दूर करा, तोंडातील अल्सर यापासून काही दिवसातच लवकर सुटका मिळवा. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंडात फोड येऊन प्रचंड आग होते आणि वेदना होतात याला तोंड येणे असे देखील म्हटले जाते.या आजाराकडे आपण फारसे गांभीर्याने बघत नसलो तरीही अशा तोंडातील फोडाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो म्हणूनच आजचा या लेखात आपण हा सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात.फक्त दोन ते तीन दिवस हा उपाय केल्याने तोंड येण्याच्या या समस्येपासून तुमची कायमची सुटका होईल,हा उपाय कसा बनवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आजचा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे हळद पावडर. हळद पावडर ही आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे आणि तोंडात जखम आणि व्रण दूर करण्यासाठी अँटी सेप्टिक म्हणून उपयुक्त असे मानले गेले आहे. आपण साधारण अर्धा चमचा या प्रमाणात हळद पावडर उपायासाठी घेणार आहोत.

यानंतर दुसरा घटक म्हणजे मध. मधात प्रो अँटिबायोटिक गुणधर्म अस.एक चमचा मध या प्रमाणात मध घेऊन या.हे मध आपल्याला हळदीमध्ये मिक्स करायचे आहे असे केल्याने तोंड येण्याचे प्रकार दूर होतात. जर भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होत असेल तर अशा वेळी हळद पाण्यामध्ये मिसळून हे पाणी दररोज सकाळ-संध्याकाळ प्या, असे केल्याने समस्या कायमची नष्ट होते आणि शरीराला चालना मिळते आणि तोंडातील जखम दूर होते.

आपल्याला ही बनवलेली पेस्ट तोंडाच्या आतील बाजूला जिथे जखम झालेली आहे अशा ठिकाणी ठेवायचे आहे त्यानंतर जी लाळ तयार होईल तिला तुमच्या आवश्यकतेनुसार व सहनशक्ती नुसार तुम्हाला थांबवून ठेवायची आहे असे जर तुम्ही काही दिवस केले तर तुमची तोंड येण्याची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करून पाहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *