हिवाळ्यात तिळगुळ खाण्याचे चमत्कारी फायदे; इतके फायदे कि पायाखालची जमीनच सरकेल.!

हिवाळ्यात तिळगुळ खाण्याचे चमत्कारी फायदे; इतके फायदे कि पायाखालची जमीनच सरकेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या तिळाचे शरीराला अनन्यसाधारण असंख्य असे औषधी गुण असल्यामुळे फायदे मिळतात. खरंतर तीळ शु”क्र”वर्धक असल्यामुळे श्रेष्ठ मानले जातात आणि काळी तीळ खालोखाल पांढरे तीळ सुद्धा खाल्ल्याने अनेक आजार दूर होतील परंतु अशा वेळी पाण्यात तिळाचा उपयोग केला जातो ज्यांच्या शरीरांमध्ये कोरडेपणा आहे त्यांनी तिळगुळ आवर्जून खावा परंतु त्यामध्ये वापरताना जूना गूळ वापरला हवा.

जूना गुळ खाणे खूप फायद्याचं ठरतं कारण नवीन गुळ कफ निर्माण करून भूक कमी करतो.गुळ हा स्वच्छ असावा.मलिन असल्यास रक्त मांस मेद आणि जंत निर्माण करतो. संधि”वा”ताच्या रुग्णांना म”णक्याच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी तीळ गुळा सारख्या औषध नाही. हाडे बळकट नसेल तर ते जुळवण्याचे काम उत्तम प्रकारे करतो.

ज्या स्त्रियांची पा”ळी जात आहे मोनो”पो”झ आहे आणि ज्या स्त्रियांना मुलींना पा”ळी मध्ये त्रास होतो अशांसाठी तिळगुळ एक जबरदस्त औषध आहे ज्या तरुण तरुणी स्त्री पुरुषांचे केस गळतात त्यांनी तीळ आणि गुळ नेहमी खा याने निश्चितपणे फायदा होतो.ज्या मुलांचे, व्यक्तींचे दात हिर”ड्या कमजोर आहेत त्यांनी कमी गुळ असलेले लाडू किंवा तीळ भाजून चावून खायला दिल्यावर नक्कीच फायदा होतो.

यामुळे हिरड्या आणि दात मजबूत होतात. अ”र्धां”ग”वायू, मूळ”व्या”ध यावर अतिशय उपयुक्त आहे.तिळगुळ बुद्धी वाढवणारे असून मेंदूचा पोषण करणारे आहेत त्यात वेखंड ज्येष्ठ मध टाकून गोळी केल्यावर उत्तम असं एक प्रकारे मिश्रण तयार होते. मकर संक्रातीला आपल्याकडे तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ आणि गुळ खाणे आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत फायदेशीर आहे.

हे दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने सणाच्या निमित्ताने का होईना थंडीच्या दिवसांमध्ये त्याच सेवन करणे शरीरासाठी आपल्या अत्यंत उपयुक्त ठरतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह ,फॉस्फरस आणि जीवनसत्व भरपूर असतात तसेच तिळाच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळते. यामध्ये असलेले कॅल्शिअम, फॉस्फरस यासारख्या घटकांमुळे आपली हाडं मजबूत होतात त्यामध्ये असणारे फायबर आणि अँटिऑक्सिडंट मुळे आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते तसेच यामध्ये असलेल्या पोस्टीक घटकांमुळे रक्तातील वाढलेले कोले”स्टे”रॉल कमी करण्यास मदत होते तसेच कॅ”न्स”र”चा धोका कमी होतो.

तीळ रोज जेवण केल्यावर खाल्ल्याने आपले मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं.तीळ हे निरोगी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. नैसर्गिकरीत्या त्वचा मुलायम करण्यासाठी खूप फायद्याचे ठरते,अशा पद्धतीने तीळ आणि गूळ यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. नवीन गुळाचा वापर करून लाडू तयार केल्यावर हमखास कफ वाढतो म्हणून मुलांना देताना त्यावर गरम पाणी द्या.थान पाणी देऊ नये म्हणजे कफ वाढणार नाही ज्या व्यक्तींना अजीर्ण झाले असेल त्यांनी तिळगुळ घेऊ नये. ग”र्भव”ती स्त्रियांनी तिळगुळाचे लाडू प्रमाणातच खावे. ज्या स्त्रियांना र”क्त”स्रा”वाचा त्रास आहे त्यांनी तीळ गूळ खाणं टाळावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *