काळे उडीद करतील शत्रूचा नाश; कोणतीही काळ्या प्रकारची जादू होईल पूर्णपणे नष्ट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकाल प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी तरी शत्रू हा असतोच. तुम्हाला सुद्धा कोणीतरी परेशान करत असेल ,त्रास देत असेल, अनेक जणांना करणी किंवा बाधा जमत असते. काळी जादू करणे या गोष्टी जमत असतात. तर अनेकांना आशय प्रकारचे त्रास उद्भवत असतात.
जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचे शत्रू खूप त्रास देत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की जो उपाय केल्याने तुमच्या शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. कदाचित तुमच्या दोघांचे शत्रुत्व सुद्धा संपून जाईल. तुमचा शत्रू हा तुमचा शत्रू न राहता तुमचा मित्र बने.
तो तुमच्याशी चांगला व्यवहार करू लागेल. तुमच्यावर कोणी काळी जादू केली असेल, करणी केली असेल लिंबू उतरवून टाकला असेल, कोणताही प्रकार की जो तुम्हाला त्रास देतोय तर अशा प्रकारांपासून तुमचेवसंरक्षण करण्यासाठी हा एक अतिशय चांगला उपाय आहे. या लेखात तुम्हाला आम्ही सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे, ते म्हणजे एक लिंबू.
दुसरी गोष्ट चाळीस तांदळाचे दाणे आणि तिची गोष्ट 38 उडदाचे दाणे. अशा प्रकारे चाळीस तांदळाचे दाणे आपण घ्यायचे आहेत आणि हे दाणे अखंड असावेत. कुठेही तुटलेले, फुटलेले नसावेत.उडदाचे 38 दाणे घेताना ते सुद्धा अखंड असतील ,साबूत असतील याची आपण काळजी घ्यायची आहे आणि एक लिंबू फक्त वापरणार आहोत हे सगळे पदार्थ आपल्या एकत्रित करायचे आहे.
आपण कोणत्याही दिवशी किंवा जर शक्य झाले तर अमावस्येच्या दिवशी आपण कोणत्याही ठिकाणी एक खड्डा खोदायचा आहे. हा खड्डा साधारणतः एक ते दोन इंच खोल असा खड्डा आपण करणार आहोत.हा खड्डा तयार केल्यानंतर त्यामध्ये तांदूळ आणि उडदाची दाणे टाकावेत आणि तो खड्डा बुजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर अर्ध लिंबू पिळायचे आहे. हे करताना आपण सतत आपल्या शत्रूचे नाव घ्यायचे.
जर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे ही माहित नसेल जर तुम्ही फक्त शत्रू असे म्हणू शकता. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू इतका जरी तुम्ही शब्द म्हटले तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. तुमच्या वर जी काळी जादू असते किंवा इतर कोणत्याही मंत्र मंत्र तंत्र ची काळी जादू शक्ती असते त्या सर्वांपासून तुमची सुटका नक्की होईल. शत्रुत्व संपून तुमच्यामध्ये मित्र भाव निर्माण होण्यास मदत होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.