टॉयलेटमध्ये टाका फक्त हि १ वस्तू; तुमचा शत्रू तडपून तडपून शेवटी उद्ध्वस्त होईल.!

टॉयलेटमध्ये टाका फक्त हि १ वस्तू; तुमचा शत्रू तडपून तडपून शेवटी उद्ध्वस्त होईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टॉयलेटमध्ये टाका एक वस्तू तुमचा शत्रू तडपून तडपून शेवटी उद्ध्वस्त होईल. हा उपाय शत्रु पासून मुक्तता मिळविण्याचा उपाय आहे. शत्रुपीडा मुक्त करणारा हा उपाय आहे. या उपायांमुळे तुमच्या शत्रूला घोर काळजी वाटेल. तो नेहमी मानसिक तणाव मध्ये राहील . जर तुमचा शत्रू पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर जर त्याच्याभोवती लोकांचा नेहमी वावर असेल तर या पब्लिक पावर वर जर तुम्हाला तो त्रास देत असेल, तुमचे जीवन जगणे मुश्कील केले असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता परंतु या उपायाचा कधीच दुरुपयोग करू नका.

तेव्हा छोट्या गोष्टींसाठी किंवा दुसऱ्याचे वाईट व्हावे या हेतूने हा उपाय अजिबात करू नका. जेव्हा आपल्याकडे कोणताच पर्याय नाही आणि शत्रू तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबियांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास देत आहे तेव्हा शत्रूला त्रास देणारा त्याच्या सर्व शक्तींना निकामी करणारा असा महत्त्वाचा उपाय आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. केवळ आपल्या टॉयलेटमध्ये एक वस्तू जर आपण टाकल्यास कितीही मोठा बलवान ताकदवान शत्रु असू द्या तुमच्यासमोर गुडघे टेकावे लागणार.

हा उपाय करण्यामुळे तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास येऊ लागेल की हा उपाय करण्याआधी तुमचा शत्रू अगदी ठणठणीत शक्तीचा वापर करणारा असा होता आणि उपाय केल्यानंतर तुमचा शत्रू हा आजारी असल्याचा तुम्हाला दिसू लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका प्रकारचे मीठ लागणार आहे. हे मीठ बाजारात सैंधव मीठ या नावाने मिळते. मध्यम आकाराचा खडा आपल्याला उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी अमावस्या तिथी अतिशय उत्तम मानली जाते. अमावस्या च्या वेळी वाईट शक्ती अतिशय सक्रिय असतात आणि याच वाईट शक्तींचा वापर करून आपण शत्रूवर उपाय करणार आहोत.

हा उपाय तुम्ही शनिवारच्या दिवशी सुद्धा करू शकता . हा उपाय करताना आपल्याला अख्खा खडा घ्यायचा आहे आणि या शाबूत मिठाच्या खड्यावर काजळा च्या सहाय्याने आपल्याला आपल्या शत्रू चे आपल्याला नाव लिहायचे आहे आणि त्यानंतर हा खडा आपला ला उजव्या हातात मुठी बंद करून ठेवायचं आहे. किंमत एकदम घट्ट आवळून संपुर्ण राग त्या मुठीवर काढायचा आहे आणि एक मंत्र आम्ही सांगत आहोत या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे, “ओम नमो अमुकम हं हं स्वाहा:” येथे अमूकम ऐवजी तुमच्या शत्रूचे नाव येईल.

२१ वेळा हा मंत्र जप केल्यानंतर आपल्याला आपली मूठ उघडायचे आहे.मूठ घडल्यानंतर त्यावर थुंकायचे आहे. तंत्रशास्त्र मध्ये सांगितले टोटके अतिशय प्रभावी असतात म्हणून ते योग्य तिथी व योग्य वेळेस करणं गरजेचं ठरतं तरच त्याचा योग्य तो आपल्याला फळ प्राप्त असतो. त्यानंतर हा खडा आपल्याला टॉयलेटमध्ये टाकून द्यायचा आहे.

त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत.ज्या काही वाईट शक्ती असतात त्यांचा आपल्या हाताला स्पर्श झालेला असतो म्हणून हात पाय चेहरा आठवणीने स्वच्छ धुवा त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून आपल्या कुलदेवतेचे १०८ वेळा मंत्र जप करा ,असे केल्याने तुम्हाला या उपायांमध्ये लवकरच आवश्यक ते फळ प्राप्त होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *