वनस्पती एक फायदे अनेक; या वनस्पतीच्या वापराने मिळतील इतके फायदे कि तुम्ही चकित व्हाल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला अशा काही वनस्पती आहेत त्या वनस्पती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. असे अनेक वनस्पती आपल्या आजूबाजूला दिसतात परंतु त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहोत परंतु ही वनस्पती आपल्याला तण स्वरूपामध्ये पाहायला मिळते म्हणजेच ही वनस्पती गवताच्या रूपामध्ये आजूबाजूला पाहायला मिळते.
अनेकदा आपण या वनस्पतीला रिकामे गवत समजून उपटून फेकून देतो परंतु या गवताचे आपल्या शरीराला असंख्य फायदे असतात ज्यामुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले असते. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते फायदे आहेत जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत होत असते.
बहुतेक वेळा हे गवत आपल्याला शेतामध्ये पाहायला मिळते. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची शेती जमिनीमध्ये करत नाही अशा वेळी शेतांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गवत वाढत असते आणि अनेकदा गवत काढत असताना आपण या वनस्पतीला सुद्धा उपटून फेकून देतो. या वनस्पतीचे नाव आहे मोथा गवत, त्यालाच हिंदीमध्ये मोथा घास असेसुद्धा म्हणतात.
या वनस्पतीला शेतकऱ्यांचा शत्रूसुद्धा म्हंटले जाते कारण की ही वनस्पती शेतामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढत असते आणि अनेकदा हे गवत काढताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत असतात म्हणून या वनस्पतीला व गवताला शेतकऱ्यांचे शत्रू सुद्धा म्हटले जाते परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या वनस्पतीचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. जर तुम्हाला गु”ड”घे”दुखी कं”बर'”दुखी, मा”न”दुखी ,सं”धि”वात यासारख्या समस्या त्रास देत असतील त्याच बरोबर तुमची स्मरणशक्ती दिवसेंदिवस कमी होत असेल ,काही लक्षात राहत नाही तर अशावेळी ही वनस्पती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.
आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या त्वचा विकार असतात. खा”ज, खरु”ज, ना*यटा यासारख्या समस्या उद्भवत असतात या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी ही वनस्पती मदत करत असते. जर तुमच्या शरीरामध्ये र”क्ता”ची कमतरता असेल तर आपल्या शरीरामध्ये र”क्त वाढविण्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी ठरते.
जर एखाद्या मुक्कामार मुळे आपल्या हातपाय सूजले असेल तर अशा वेळी हे गवत आपण बारीक वाटून त्याची पेस्ट प्रभावी जागेवर लावल्याने सूज कमी होऊन जाते व र”क्त जमा झाले असेल तर र”क्त सुद्धा मोकळे होते त्यामुळे हातापायांना काळे चट्टे सुद्धा पडत नाही. जर तुम्हाला कि”ड”नी संदर्भातील आजार, मु”त्र”पिंड या संदर्भातील आजार या संदर्भातील वेगवेगळे आजार असेल तर अशा वेळी आपण या गवताचे पाणी स्वच्छ धुऊन या गवताच्या पानांचा काढा प्यायला तर आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि मू”त्र संबंधित ज्या काही समस्या सुद्धा पूर्णपणे दूर होऊन जातात.
जर तुम्हाला असे वाटत असेल की आपली स्मरणशक्ती दिवसेंदिवस कमी होत आहे काही वाचलेलं आठवत नाही लक्षात राहत नाही अशा वेळी जर आपण या वनस्पतीच्या मुळांचा रस आणि आवळ्याची पावडर मिसळून दिवसभरातून दोन वेळा हे मिश्रण पाहिले तर आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार झालेला असेल तर अशा वेळी या गवताची पाने यांची पेस्ट बनवून प्रभावी जागेवर लावल्याने खास पूर्णपणे दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर तुम्ही या मिश्रणमध्ये हळद लावल्याने सुद्धा खा”ज दूर होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने या वनस्पतीचे असे वेगवेगळे उपाय आहेत.हे आपल्याला माहिती नव्हते तर तुम्हाला ही वनस्पती आजूबाजूला कुठे पाहायला मिळाली किंवा उपलब्ध झाली तर या वनस्पतीचा उपयोग अवश्य करा आणि आपल्या आरोग्य चांगले राखा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.