आजच्या संकट काळात हा 1 मंत्र नक्की जप करा; रोग मुक्ती साठी खूपच उपयुक्त आहे हा जप.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे.आपले आरोग्य कसे चांगले राहील याची चिंता व्यक्त करत आहे म्हणूनच या सर्व गोष्टींचा या आपल्या आरोग्यावर जीवनावर विचित्र परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे परंतु आपण जर नियमितपणे आपल्या घरामध्ये देव पूजा अगरबत्ती धूप दाखवला तर जे काही वाईट आहेत त्यापासून आपले संरक्षण होणे नक्कीच आहे त्याचबरोबर शासनाने काही मार्गदर्शक सूचना सुद्धा दिलेले आहेत.
वेळोवेळी हात धुणे, मास्क वापर करणे, सामाजिक अंतर राखणे हे सर्व सूचनांचे सुद्धा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त देवावर विश्वास ठेवून चालणार नाही तर या सगळ्या गोष्टी सुद्धा पाळणे आपल्याला अत्यंत गरजेचा आहे. देव तर आपल्या मागे आहेच परंतु आपल्याला काही नियम सुद्धा पाळणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
या माहितीच्या माध्यमातून आपण आपले आरोग्य कशा पद्धतीने चांगले ठेवायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. शासन दरबारी ची मंडळी आहेत ती आपल्याला वेळोवेळी सूचना देत आहे या व्यक्तीच्या मुखातून परमेश्वर आपल्याला काही मार्गदर्शक सूचना देत आहे म्हणून अशा वेळी देवाची परीक्षा पाहू नका.
जे जे नियम आपल्याला सांगण्यात आलेले आहे ती नियम अवश्य पहा. विष्णू देवांनी अनेक मानवी अवतार धारण केले होते आणि या प्रत्येक मानवी अवतारांमध्ये त्यांना अनेक यातना वेदना सहन करावे लागले आहेत. मानवी अवतार या साठीच आहे परंतु याच्यातून सुद्धा त्याने सत्कर्म करून आपला उद्धार करून घेतलेला आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपल्याला एका मंत्रा बद्दल जाणून घ्यायचे आहे हे मंत्र तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त करून देणार आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या देवघरामध्ये ज्या देवाची पूजा करत आहात.
ज्या देवाला मानत आहेत त्या देवावर तुमची श्रद्धा आहे मग ते देव तुमचे कुलदैवत असुदे, इष्टदेवता असू दे मग ग्रामदेवता असते या कोणत्याही देवतेचा तुम्ही मंत्रजप करू शकता. त्याचबरोबर जर समजा तुमची श्री गणेशावर श्रद्धा आहेत अशा वेळी गणपती बाप्पा मोरया, ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर तुम्ही श्री विष्णू देव यांचे पूजन असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकतात.
अशा प्रकारच्या मंत्र जप त्यामुळे तुम्हाला एक अध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्हाला मनाला सुद्धा चांगले वाटेल म्हणून या बिकट परिस्थितीमध्ये आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही मंत्रजप अवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले राहतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.