या 16 आजारांवर 100% जालीम उपाय; मूळव्याधीच्या उपायासाठी याची फक्त चारच पाने पुरेशी आहेत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. ही एक वनस्पती डायबिटीस रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. त्याचबरोबर या वनस्पतीच्या उपयोगाने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते तसेच आपल्या शरीरातील यकृत सुद्धा चांगले कार्य करू लागते.
जर तुम्हाला अनिद्रा चा त्रास असेल झोप व्यवस्थित लागत नसेल तर अशावेळी सुद्धा ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. अशा या बहुगुणी वनस्पती बद्दल जाणून घेऊया.. या बहुगुणी वनस्पतीचे नाव आहे कांगुणी. ही वनस्पती महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सहज उपलब्ध होत असते. ही वनस्पतीला विविध प्रांतानुसार वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.
ही वनस्पती प्रामुख्याने शेतामध्ये तणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येते. या वनस्पतीचे औषधी गुणधर्म माहिती नसल्यामुळे अनेकदा आपण या वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो. या वनस्पतीच्या फळांमध्ये तसेच पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज त्याचबरोबर अनेक विटामिन सुद्धा उपलब्ध असतात.
या पानांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग व पांढरे चट्टे असेल तर अशा वेळी जर आपण या वनस्पतीच्या पानांचा रस आपल्या चेहऱ्यावर लावला तर काही दिवसांमध्येच आपल्याला फरक जाणवू लागतो. अनेक व्यक्तींना मुळव्याधाचा प्रचंड प्रमाणामध्ये त्रास असतो अशा वेळी मुळव्याधाचे वेदना कमी करण्यासाठीसुद्धा ही वनस्पती उपयोगी ठरत असते.
अशा वेळी या वनस्पतीच्या पानांचा रस काढून जरा पण प्रभावी जागेवर लावल्यास किंवा कोण ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी लावल्यास आपल्याला काही दिवसांमध्येच फरक जाणवू लागतो. जर आपल्याला ताप, सर्दी, खोकला व कोणत्याही प्रकारचे वायरल इन्फेक्शन असेल तर या वनस्पतीच्या पानांचा एक चमचा रस प्यायल्याने आपल्या शरीरातील वायरल इन्फेक्शन पूर्णपणे दूर होऊन जाते.
त्याचबरोबर या वनस्पतीचे मूळ गुळासोबत काढा घेतल्याने आपल्याला शांत झोप लागते व झोपेत ज्या ज्या काही समस्या असतात त्या संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. जर आपला कान दुखत असेल तर अशावेळी या पानांचा दोन दोन थेंब जर आपल्या कानामध्ये टाकला तर कानाच्या वेदना पूर्णपणे बऱ्या होतात.
अनेकांना शरीरामध्ये उष्णता भरपूर प्रमाणात असल्यामुळे तोंडामध्ये फोड निर्माण होत असतात अशा वेळी जर आपण कांगुनी या वनस्पतीच्या पानांना चावून-चावून नंतर फेकून दिल्यास आपल्या तोंडावर मध्ये आलेले फोड आहेत ते पूर्णपणे निघून जातात त्याच बरोबर जर तुमच्या लिव्हरचा आकार वाढला असेल तर अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा काढा प्यायल्याने आपल्याला आराम पडतो. अशाप्रकारे ही वनस्पती अत्यंत उपयोगी व लाभदायक आहे जर तुमच्या आजूबाजूला ही वनस्पती आढळली तर त्या वनस्पतीचा उपयोग अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.