या तेलाचे फक्त २ थेंब नाकात सोडा; मायग्रेन, चिडचिडेपणा आणि झोप न लागण्याचा त्रास कायमचा निघून जाईल.!

या तेलाचे फक्त २ थेंब नाकात सोडा; मायग्रेन, चिडचिडेपणा आणि झोप न लागण्याचा त्रास कायमचा निघून जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वारंवार होणारी सर्दी, ताणतणाव यामुळे व्यवस्थित झोप न होने ,मान दुखणे, अकाली केस पांढरे होणे अशा समस्या सरसकट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळतात. सतत वारंवार मोबाईल फोन वापरून हेडफोन वापरल्यामुळे तसेच कॉम्प्युटर अति प्रमाणामध्ये वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.

डोकेदुखी, चिडचिडेपणा, झोप न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवू लागतात. सतत अपुऱ्या झोपेमुळे उत्साह राहत नाही त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ लागतात पुढे अपचन पोटात गॅस निर्माण होणे यासारख्या त्रासांना सुद्धा सामोरे जावे लागते.यासारख्या सर्व समस्यांवर या तेलाचे नस्य करणाचे जबरदस्त फायदे ठरतात. नस्य करताना या तेलाची मात्रा किती असावी? नस्य करताना वात कफ पित्त प्रवृत्ती असणाऱ्या लोकांसाठी कोणती वेळ उपयुक्त ठरते? नस्य केल्यानंतर काय करावे.? यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय करताना जे आपण तेल घेणार आहोत. त्या तेला मध्ये आपले तजनी बोट बुडवून दोन थेंब पडेल असे तेल आपल्याला नस्य करण्यासाठी घ्यायचे आहे. प्रत्येक नासिकामध्ये दोन थेंब टाकणे ही योग्य मात्रा आहे. हा प्रयोग करण्यापूर्वी लक्ष द्यावे की ज्यांनी मद्यपान केलेले आहे , जलपान केलेले आहे ,भात या सारख्या पदार्थांचा सेवन केलेला आहे ज्यांनी शिर स्नान म्हणजेच डोक्यापासून अंघोळ केलेली आहे यांनी मात्र हा उपाय करणे टाळावे.नासिका चे उपाय करताना हात पाय पसरावे.

डोके मागे ठेवून नाकाचे एक छिद्र बंद करून एकाच नाकामध्ये हा प्रयोग करायचा आहे त्यानंतर पुन्हा दुसऱ्या नाकाचे छिद्र बंद करून दोन थेंब नाकामध्ये टाकावे, असा प्रयोग आपल्याला करायचा आहे. हे ते नाकात टाकल्यानंतर हात-पाय चोळत राहावे. नस्य केल्यानंतर शरीराला जबरदस्त फायदे मिळतात. अकाली होणारे पांढरे केस, हाता पायामध्ये होणारी जळजळ ,सायनस ,मायग्रेन यासारख्या समस्यांवर हा उपाय फायदेशीर ठरतो.

दिवसभरातून एक-दोन वेळा जरी नस्य केल्यास आपल्याला खूप फायदा होतो. हा उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे मोहरीचे तेल सोबतच गाईचे शुद्ध तूप सुद्धा आपण हा उपाय करण्यासाठी वापरू शकतो. खरंतर आपल्या वैद्य व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नस्य करणं कधीही चांगले ठरते. हा उपाय केल्याने मेंदूवरील ताण कमी होऊन मेंदूचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते तसेच कफनाशक म्हणून सुद्धा या उपया कडे पाहिले जाते.

मान ,खांदा यांच्या स्नायूंना मजबूत बनवतो तसेच चेहऱ्यावर काळे डाग व्रण असतील ते सुद्धा कमी करण्यासाठी हा उपाय मदत करतो. वारंवार होणारी सर्दी, सायनस, मायग्रेनचा त्रास कायमस्वरूपी दूर होतो. हे सगळे त्रास दूर करण्यासाठी व आपले आयुष्य निरोगी बनवण्यासाठी नस्य करण्याकरता मोहरीचे तेल जरूर वापरा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *