पळसाच्या फुलाचे हे उपयोग तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही.!

पळसाच्या फुलाचे हे उपयोग तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वैदिक काळापासून पळसाचा उपयोग यज्ञ कर्मामध्ये केला जातो. कौशिक स्तोत्र मध्ये पळसाचे औषधी गुणधर्म याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पळस अशी औषधी वनस्पती आहे, जिच्या अंगी असलेल्या असाध्य औषधी गुणधर्मामुळे मोठमोठे आजार सुद्धा लवकर बरे करण्यात येतात. पळसाचे फूल तितकेच औषधी आहे.

पळसाची फुले आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील उष्णता निघून जाते. शरीराला थंडावा मिळतो. अति उष्णता गरमीचा प्रादुर्भाव दिसत नाही. लघवीला जळजळ होणार असेल किंवा थेंब थेंब लघवी होत असेल तर लघवीच्या जागी दाह निर्माण होत असेल अशा वेळी पैशाच्या पळसाचे फुले वाफवणे त्यांची पेस्ट ओटी-पोटीला लावल्यास मूत्र विकार संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.

पळसाच्या फुलांचा काढा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते सोबत शरीरामध्ये रक्त वाढण्यासाठी सुद्धा जबरदस्त फायदे होतात. शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा कमी होते. पोटात पाणी जमा होणे, जलदार अशा या समस्यांवर सुद्धा पळसाची फुले चांगले कार्य करते.

वाढत्या वयासोबत नजर कमजोर होते त्याचबरोबर मोतीबिंदूचा आजार सुद्धा निर्माण होऊ लागतो यावर पळसाच्या फुलाचा रस उपयुक्त ठरतो. गरमी व उष्णतेमुळे नाकातून रक्त येत असेल तर अशावेळी एक ग्लास पाण्यामध्ये चार ते पाच पळसाच्या झाडाची फुले भिजवून साखर मिक्स करून या पाण्याचे सेवन करावे असे केल्यामुळे नाकातून रक्त येणे थांबते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *