हे आहे घरात कलह/भां”डण होण्याच कारण; घरात सतत भां”डणे होत असतील तर ही माहिती एकदा नक्की वाचा.!

हे आहे घरात कलह/भां”डण होण्याच कारण; घरात सतत भां”डणे होत असतील तर ही माहिती एकदा नक्की वाचा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पती-पत्नी यांचे नाते अतिशय प्रेमळ असते. हे नाते जीवन नवीन असते तेव्हा यांच्या दोघांमध्ये खूप प्रेम असतं परंतु जसजसे नाती जुने होत जाते तेव्हा अनेक वेळा छोट्या-मोठ्या कारणामुळे वाद होऊ लागतात. काही वेळा वाद हे एवढ्या प्रकोपाला जाता कि वाद अंत गाठत असतो. पती-पत्नी यांचे नाते हे विश्वासावर टिकलेले असते . जेव्हा ही नाते नवीन असते तेव्हा त्यांच्यामध्ये खूपच मधुर असे नाते निर्माण झालेले असते परंतु भांडणाचे कारण नेमके काय असते प्रत्येक भांडणाचे कारण वेगवेगळे असू शकते.

या नात्यामध्ये पती-पत्नीच्या एकमेकांना सोबत काही अपेक्षा असतात त्या अपेक्षा जर पुर्ण नाही झाल्या तर वाद होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच या लेखामध्ये आपण नेमकी भांडण होण्याचे कारण काय असते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक वेळी पती पत्नीचे भांडण होते तेव्हा ती दोघं एकमेकांच्या जागेवर योग्य असतात परंतु एकमेकांच्या विरोधात असतात. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे होण्याची शक्यता असते अशावेळी हा विरोध व आभास पूर्णपणे नष्ट करून समान भूमिका घेऊन नेहमी चांगले ठरते.

पती-पत्नीच्या नात्यामध्ये समंजसपणे वागणे गरजेचे आहे. या संसारांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी घडत असतात त्या गोष्टी आपण कशाप्रकारे हाताळतो त्यातून वाट कशी काढतो यावरून भविष्याची वाट ठरलेली असते. संसार सुखी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आळशीपणा.

जेव्हा आपण सुरुवातीच्या काळामध्ये प्रेमामध्ये होतो तेव्हा आपण एकमेकांबद्दल तिच्या भावना व्यक्त करत असून परंतु जसजसे नाते जुने होत जाते तेव्हा आपण एकमेकांविषयी वाटणार्‍या भावना प्रेम व्यक्त करत नाही ते व्यक्त करताना आळस पणा वाटत असतो अशावेळी आपले पत्नीवर प्रेम नाही किंवा पतीचे पत्नीवर प्रेम नाही पत्नी पति वर प्रेम नाही अशी भावना एकमेकांच्या मनामध्ये येते आणि यातूनच आळस पणा व गैरसमज होऊ लागतात व हेच कारण भांडण होण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरते म्हणून जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा एकमेकांशी व्यक्त व्हा.

एकमेकांसोबत गप्पा मारा म्हणूनच आपल्या पत्नीला नेहमी सरप्राईज द्या ,एखाद्या वेळी रात्री जेवणाला बाहेर घेऊन जावा, तिचे कौतुक करा, त्याचे दिसण्यावर कौतुक करा, नेहमी काहीतरी भेटवस्तू द्या अशा विविध प्रकारे तुम्ही आपले प्रेम जतन करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संशयी वृत्ती. अनेकदा पती पत्नी यांच्या विश्वासाला तडा जाण्यासाठी संशय हा कारणीभूत ठरत असतो अशावेळी जर तुमचा पती व तुमची बायको सातत्याने लॅपटॉप मोबाईल वापरत असेल व जास्त काळ मोबाईलवर लॅपटॉपवर व्यतीत करत असेल तर आपल्या मनामध्ये अनेक शंका येत असतात अशावेळी आपण कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये न येता व कोणत्याही प्रकारचा भ्रम निर्माण न करता आपले नाते टिकवले पाहिजे.

संशयी वृत्ती मुळे नात्यांमध्ये गैरसमज दुरावा वाढत जातो आणि परिणामी त्याचे परिणाम सुद्धा गंभीर होतात. एकमेकांच्या जमेची बाजू लक्षात घ्या. पती व पत्नी यांच्या दोघांमधील नाते अतिशय पवित्र असते अशा वेळी एकमेकांना कोणत्या गोष्टी सहज जमतात त्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे एकमेका बद्दल पूर्ण करण्यापेक्षा ज्याला ज्या गोष्टी जमतात त्या गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य देणे अतिशय चांगले ठरते.

असे केल्यामुळे एकमेकांवर विश्वास तर वाढतोच पण एकमेकांच्या कलागुणांना सुद्धा होऊ देण्यास चांगलं व्यासपीठ प्राप्त होतं जर आपण असे नाही केले तर अनेकदा नात्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे निर्माण होत असतात अन हेच कारण नंतर घटस्फोटात पर्यंत पोचू शकते म्हणून एकमेकांच्या जमेच्या बाजू जाणून घेणे गरजेचे आहे व त्यास विरोध करणं अतिशय चुकीचे ठरते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *