ही 1 गोळी खा आज वजन वेगाने कमी करा; सर्दी, खोकला, कफ होईल लवकरच गायब.!

ही 1 गोळी खा आज वजन वेगाने कमी करा; सर्दी, खोकला, कफ होईल लवकरच गायब.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि महत्त्वाची गोळी घेऊन आलेलो आहोत. ही गोळी खाल्ल्याने तुमचे वजन नक्कीच कमी होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सर्दी-खोकला-ताप हे असेल तर हे त्रास सुद्धा ह्या गोळी खाल्ल्यामुळे लवकरच दूर होते तसेच पोटाची अतिरिक्त चरबी पोटामध्ये जळजळ होणे पोटासंबंधी सगळ्या समस्या कमी होण्यास मदत होते.

अशी ही महत्त्वाची गोळी घरांमध्ये तुम्ही सहजपणे बनवू शकता आणि या गोळीचे सेवन सुद्धा करू शकता. हा अतिशय घरगुती उपाय असल्यामुळे या गोळीचा कोणताच दुष्परिणाम होत नाही. जर तुम्हाला पोटाची अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर या गोळीचे सेवन सकाळी उपाशीपोटी करायचे आहे.

त्याचबरोबर जर समजा तुम्हाला या गोळीचे सेवन पोटासंबंधी आजार दूर करायचे असल्यास ही गोळी तूम्हाला रात्री झोपण्यापूर्वी खायची आहे. हि गोळी बनवण्यासाठी आपल्याला पुढील पदार्थ लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला ५० ग्रॅम गुळ लागणार आहे.

सुंठ पावडर, दालचिनी पावडर व लवंग पावडर हे साहित्य आपल्याला लागणार आहे .त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पन्नास ग्राम गुळ टाकायचे आहे व मंद आचेवर ठेवल्यानंतर गूळ पूर्ण वितळल्यावर त्यामध्ये आपण तयार केलेल्या पावडर टाकायचे आहे.

हे झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक लिंबू पिळायचा आहे त्यानंतर पुन्हा मंद आचेवर मिश्रण गरम करायचे आहे. हे सगळं झाल्यानंतर एका प्लेटला साजूक तूप लावून घ्या मग त्या फ्लॅटवर चमच्याच्या आधारे गोलाकार आकाराच्या गोळ्या तयार करून घ्या.

हे झाले की खडीसाखरेची पावडर करून त्यामध्ये या गोळ्या टाकायचे आहेत. म्हणूनच जर तुम्हाला पोटासंबंधित काही समस्या असतील तर या गोळीचे सेवन सकाळी व झोपण्यापूर्वी अवश्य करा आणि या घरगुती उपचाराचा अवश्य लाभ घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *