हे 4 दाणे चावून खा आणि कमाल पहा; जळजळ होणे, पित्त यासारखे आजार होतील पूर्णपणे नाहीसे.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शरीरामध्ये खूप कमजोरी जाणवत असेल, शरीराला थकवा येत असेल ,डोकेदुखीचा त्रास, रक्त कमी असेल ,शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात तयार होत असेल छाती मध्ये जळजळ ,हातापायांना मुंग्या व हात पाय सदैव दुखणे ,नेहमी थकवा जाणवत असेल तर हे चार दाणे एका ग्लासभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी खा आणि त्यानंतर एक ग्लास पाणी प्या.
यामुळे तुमच्या शरीरामध्ये शक्ती संचारेल . हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारा पदार्थ घरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो त्या पदार्थाचे नाव आहे, सुक्या मेवा मध्ये उपलब्ध असणारा चारोळी. हा पदार्थ अनेकदा आपण गोड पदार्थांमध्ये पाहतो परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या चारोळीचे अनेक महत्त्वाचे असे औषधी गुणधर्म सांगितले आहेत.
ह्या चार ओळी मध्ये कॅलरी कमी आणि प्रोटिन असतात . यामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब ,जीवनसत्त्व ब १२ सुद्धा उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि पाच ते सहा चारोळी चे दाणे आपल्याला रात्री भिजवायला ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ते दाणे आपल्याला चावून खायचे आहेत त्यानंतर भिजवलेले पाणी सुद्धा आपल्याला प्यायचे आहे.
हा उपाय करताच लवकर फरक पडेल. हा उपाय वीर्य वृद्धीसाठी सुद्धा खूपच महत्वाचा ठरतो. शुक्राणू ची संख्या व त्यामुळे भरून निघते. जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तोंडामध्ये फोड येत असेल तर अशावेळी चारोळी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.हे भिजवले पाणी तील दाणे तुम्ही तोंडामध्ये ठेवून चघळू शकता. हे दाणे चघळ्यामुळे तोंड येण्याची समस्या लवकरच कमी होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.