रात्री झोपण्यापूर्वी 4 सेकंदाचा हा मंत्र बोला; सकाळी चमत्कार पाहून दंग व्हाल.!

रात्री झोपण्यापूर्वी 4 सेकंदाचा हा मंत्र बोला; सकाळी चमत्कार पाहून दंग व्हाल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्री झोपताना हा मंत्र म्हणा आणि मग बघा काय चमत्कार घडेल. ज्यावेळी आपण रात्री निद्रा दिन होतो ती वेळ खूपच महत्त्वाचे असते. त्यावेळी आपण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण आपले अंग बेडवर टाकतो तेव्हा आपल्या मनात दिवसभराचे विचार चक्र चालू असते.

ते हळू डोक्यातून बाहेर पडते आणि आपण हळूच डोळे बंद करून गाढ झोपेत जातो,अशा वेळी आपण त्या मंत्राचा जप करतो. त्या मंत्राचा चा प्रभाव आपल्यावर होतो आणि दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यावर त्या मंत्राचा प्रभाव आपल्याला जाणवू लागतो. हा मंत्र अति छोटासा व दोन अक्षरी आहे. मंत्र लहान आहे पण त्याचा प्रभाव महान आहे.

या मंत्राचा उच्चार रात्री झोपताना केल्यास आपल्याला शांत झोप लागते. काही व्यक्तींना काही केल्यास शांत झोप लागत नाही त्यामुळे त्यांना औषधे घ्यावी लागतात परंतु या मंत्राचा जप केल्यास तुम्हाला औषध घेण्याची वेळ सुद्धा येणार नाही. काही व्यक्तींना झोपेमध्ये वाईट स्वप्न पडतात त्यामुळे ते दचकून जागे होतात त्यानंतर त्यांना झोप लागत नाही.

जर या मंत्राचा जर तुम्ही जप केल्यास तुम्हाला शांत झोप लागेल तसेच तुम्ही झोपेतून दचकून जागे होणार नाही यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल एकदा का शांत झोप लागल्यामुळे तुमचे प्रत्येक कार्य चांगले राहील व त्या कार्यामध्ये उत्तम यश प्राप्त होईल.कोणतेही संकट व अडचण असेल ते सहज दूर होईल. या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या मुळे कोणतेच संकट टिकून राहणार नाही. तो म्हणतो असा आहे. क्लिंम नमः हा छोटासा मंत्र आहे.

हा मंत्र म्हणताना आपला अंगठा व तर्जनी व करंगळी या तिघांनी आपल्या कपाळावर स्पर्श करावा व वरील मंत्राचा तीन वेळा जप करावा त्यानंतर आपल्या हृदयाजवळ स्पर्श करावा व तीन वेळा ह्या मंत्राचा उच्चार करावा त्यानंतर आपल्या बेंबीजवळ स्पर्श करावा व या मंत्राचा तीन वेळा पुन्हा उच्चार करावा.

खूप छोटा आणि सोपा मंत्र आहे. त्या मंत्र साठी तुम्हाला फक्त दोन मिनिटेच पुरेशी आहेत. या मंत्राचा जर झोपण्यापूर्वी दोन मिनिटे केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अशांती संकटे अडचणी दूर होतील व तुमच्या जीवनात आनंदी आनंद निर्माण होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *