रात्री झोपताना फक्त १ चमचा; डोळ्यांची ताकद होईल १० पट., ७ दिवसात बीपी च्या गोळ्या फेकून द्याल.!

रात्री झोपताना फक्त १ चमचा; डोळ्यांची ताकद होईल १० पट., ७ दिवसात बीपी च्या गोळ्या फेकून द्याल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्री झोपताना एक चमचा  हे चूर्ण आणि सात दिवसांमध्ये तुम्ही बीपी च्या गोळ्या पूर्णपणे बंद कराल त्याचप्रमाणे तुमच्या डोळ्याची दृष्टी दहा पटीने वाढलेली दिसेल त्याच प्रमाणे ११ दिवसाने तुमच्या केसांची वाढ सुद्धा तुम्हाला प्रचंड प्रमाणे झालेली दिसेल. हे साढे चूर्ण रात्री झोपताना घेतल्यामुळे याचे अनेक फायदे शरीराला होतात.

विनाकारण भीती वाटणे ,बीपी वाढणे , छातीत धडधड होणे त्याच प्रमाणे लो बीपी किंवा हाय बीपी होणे. चाळीस वर्षाच्या पुढे या समस्या होतात .डोळे जड होणे लाल होणे डोळ्याची आग होणे त्याचबरोबर हा साधा उपाय आहे. दोन चूर्ण आहेत ते दोन चूर्ण  तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा पाण्यासोबत हे घेऊ शकतात त्याच्यामध्ये आपण दोन घटक वापरणार आहोत.

त्याचप्रमाणे पहिला घटक आहे आवळ्याचे चूर्ण. एक चमचाभर आवळ्याचे चूर्ण घ्यायचे आहे. आवळा तुम्हाला माहिती आहे, शरीरासाठी फलदायी असतो. शक्तिवर्धक असतो केशवर्धक असतो, यकृत वर्धक असतो आणि डोळ्याची शक्ती प्रचड वाढवनारा असतो. आवळा हा असा घटक आहे तो माणसांला दीर्घायुष्य प्रधान करतो आणि दुसरा जो घटक आहे जे आपल्याला याच्यासाठी लागतं ते ज्येष्ठमध आहे तर ज्येष्ठमध सुद्धा अत्यंत आयुर्वेदिक आहे.

दृष्टी वर्धक असा  हा घटक आहे तसेच यामुळे रक्त शुद्ध होते.कफ नाश करणारा हा महत्वाचा घटक आहे.आवळा पूड आणि जेष्ठमध दोन्ही घटक आपल्याला लागणार आहे.या दोन्ही पावडरच्या मिश्रणामध्ये थोडे पाणी टाकून तुम्ही खाऊ शकता किंवा गुळ मिसळून लहान गोळ्या सुद्धा बनवू शकतात.

हा उपाय सात दिवस केल्याने बीपी चा त्रास नष्ट होतो. डोळ्यांची दृष्टी वाढवायची असल्यास या पावडरचा उपयोग ११दिवस करा. हा उपाय अतिशय सोपा आणि सहज कोठेही उपलब्ध होणार असा घटक पदार्थ आहे. हा उपाय लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यँत सगळे जण करू शकतात.या  उपायाने कोणताच दुष्परिणाम होत नाही.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *