जेवनानंतर याचा एक चमचा नक्की खा; शुगर १ आठवड्यातच होईल नॉर्मल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेवणानंतर एक चमचा ही पावडर घ्या आणि रक्तामध्ये वाढलेली साखर कमी होताना अनुभवा. मधुमेह वाढण्याचे परिणाम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनुवंशिकता ,व्यायाम या कारणामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची संख्या नव्याने आहे. मधुमेह हा काय आजार नसतो तर या काही चुकीच्या सवयींमुळे शरीरामध्ये झालेल्या तो एक बदल असतो.
तर असा हा आहे मधुमेह व्यवस्थित खानपान ,ठराविक व्यायामाने नियमित नियंत्राणात आणता येतो. अयोग्य खानपानमुळे ओव्हर वेट होत असते. अशा व्यक्तींना जर मधुमेहाची लक्षणे लक्षात येत नसतील तर रक्ताची तपासणी केली तर प्रि डायबेटीस या स्टेजमध्ये आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या रक्ताची चाचणी अवश्य करून घ्या.
जर तुम्ही प्रि डायबिटीस लेव्हल वर असाल तर आजचा हा साधा घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय एक आठवडा अवश्य करून बघा. हा उपाय कसा बनवायचा ते आता आपण जाणूया. यासाठी आपल्याला तीन वस्तू आवश्यक लागणार आहे.या ठिकाणी आपल्याला पहिला घटक लागणार आहे इंद्रजव. इंद्रजव ही अत्यंत आयुर्वेदिक आहे. ती चवीने कडू असल्यामुळे डायबिटीस वेगाने कमी करते. आपण आपल्या पाल्यासाठी एक चमचा इंद्रजव घ्यायचे आहे त्यानंतर दुसरा घटक म्हणजे बदाम.
बदाम मध्ये अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. डॉक्टर सुद्धा बदाम खाण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर घटक असतात. याशिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदाम उपयुक्त असतात यासाठी डायबिटीस, थकवा घालवण्यासाठी बदाम मदत करतात. त्याच प्रमाणे आपले उपायासाठी दोन ते तीन बदाम घ्यायचे आहेत यानंतर चा तिसरा घटक म्हणजे फुटाणे. फुटाणे खाण्याचे देखील आपल्या शरीराचे अनेक फायदे आहेत.
परंतु आपण इंद्रजवाचा कडवटपणा कमी करण्यासाठी हे फुटाणे आपल्या उपायांमध्ये घेत आहोत. साधारणपणे दोन चमचे फुटाणे घ्यायचे आहेत त्यानंतर तिन्ही घटकांची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर जेवण झाल्यानंतर आणि दिवसातून फक्त एक वेळा एक चमचा पावडर खायची आहे. फक्त सात दिवस नंतर तुमची तुम्ही शुगर तपासली तर ती कमी झाल्याचा अनुभव येईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.