पोट, मांड्यांवर असलेले स्ट्रेचमार्क गायब करणारा अस्सल गावरान उपाय एकदा नक्की करून पहा.!

पोट, मांड्यांवर असलेले स्ट्रेचमार्क गायब करणारा अस्सल गावरान उपाय एकदा नक्की करून पहा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज कालच्या धावत्या जगात माणूस आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तसेच घरचे जेवण खाण्या ऐवजी त्याला रस्त्यावरचे अशुद्ध उघड्यावरचे माश्या बसणारे त्वरित तयार होणारे जेवण फार आवडते. वडापाव, भजी, मिसळ इत्यादी खाण्यास चांगले व रुचकर लागतात मात्र त्यांच्या मध्ये ट्रान्स फॅट्स असतात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप हानि कारक असतात.

या ट्रान्स फॅट्समुळे आपल्या शरिरावरील चरबी वाढते सोबतच आपले वजन देखील वाढू लागते आणि या वाढत्या वजनामुळे आपल्या शरीरावर स्ट्रेच मार्क पडतात होय मित्रांनो हे स्ट्रेच मार्क आपल्या पायावर, हातांवर, पोटावर व इतर अवयावांवर पडू शकतात. मात्र हे स्ट्रेच मार्क चांगले दिसत नाहीत यांमुळे चार चौघात तुमचे सौंदर्य कमी होते.

आपण मग मेडिकल मध्ये जाऊन हे डाग घालवण्यासाठी अनेक औषधे-क्रीम वापरतो मात्र त्याचा काही जास्त प्रमाणात फायदा होत नाही. परंतू आता घाबरण्याचे काही कारण नाही आहे आता आम्ही तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे जो करताच तुमचे स्ट्रेच मार्क काही दिवसातच गायब होतील. तुम्हाला सुद्धा हा नैसर्गिक उपाय काय आहे जाणून घेण्याची आतुरता असेलच यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो प्र’सू’तीच्या काळात महिलेच्या पोटाचा आकार वाढतो आणि प्र’सू’तीतून मुक्त झाल्यावर महिलेला बाळ झाल्यावर वाढलेले पोट पुन्हा बरीक होते व आपल्या जागेवर येते मात्र त्याचे दाग स्ट्रेच मार्क्स तसेच राहतात. सोबतच नंतर ते पुढे जाऊन आपल्या सौंदर्यामध्ये खंड पाडतात. कधी कधी महिला गर्भवती असताना पोटाला खाज उठते तेव्हा खाजवणे टाळावे व एक सुती कपडा घेऊन पाण्यात निट ओला करुन जिथे खाज आहे तिथे चोळावा थोड्या काळाने त्या ठिकाणीची खाज निघून जाईल जर तुम्ही हा भाग नखांच्या मदतीने खाजवलात तर बाळाला त्रास होवू शकतो.

म्हणून हा साधा उपाय करावा. मित्रांनो स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम कोरफडचे जेल लागेल. कोरफड एक आयुर्वेदीक झाड आहे. या झाडाचे अनेक गुणधर्म आयुर्वेदाच्या ग्रंथात नमूद केलेले आहेत. कोरफड अतिशय थंड असते याचा वापर खाजेतून मुक्त होण्यासाठी देखील केला जातो. या पासून अनेक क्रीम बनवल्या जातात. शिवाय हे आपल्या चेहर्यावर लावल्यास आपल्या चेहर्याला वेगळीच चमक देते. दुसरा घटक जो आपल्याला लागेल तो म्हणजे नारळाचे तेल. नारळाचे तेल देखील चांगले व गुणकारी पदार्थ आहे. त्या नंतर विटामीन इ च्या काही गोळ्या आपल्याला मेडिकल मधून घ्याव्या लागतील.

मित्रांनो आता कोरफड, नारळाचे तेल व विटामीन इ च्या गोळ्यांचे एक चांगले मिश्रण एका भांड्यात तयार करा. हे मिश्रण नैसर्गिक आहे याचे काही दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसणार नाहीत. याचा वापर तुम्ही बिनधास्त करु शकता.

हे मिश्रण तुम्हल दिवसातून दोन वेळा सकाळी आणि रात्री लावायचे आहे. महिनाभर हे मिश्रण म्हणजेच नैसर्गिक क्रीम जर तुम्ही तुमच्या स्ट्रेच मार्क्स वर लावलत तर तुमचे डाग कमी होण्यास सुरवात होईल व हळुहळू ते दिसेनासे देखील होतील. हो हा अत्यंत सोपा व साधा घरगुती उपाय आहे अगदी कोणी ही हा हे मिश्रण तयार करु शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *