बटाट्यासारखे झालेले पोट लगेचच सपाट होईल; फक्त या तेलाचा वापर करा, पोटाची चरबी वितळून जाईल.!

बटाट्यासारखे झालेले पोट लगेचच सपाट होईल; फक्त या तेलाचा वापर करा, पोटाची चरबी वितळून जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कितीही मोठे पोट वाढले असेल तर एका महिन्यामध्ये पोट अगदी सपाट करा. हा अगदी घरगुती उपचार आहे. आज महिलांसाठी महत्त्वपूर्ण असा उपाय आजच्या या लेखांमध्ये आम्ही सांगणार आहोत. हा उपाय केल्याने ओटीपोट कमी होते.जरी आपले शरीर सुंदर दिसत असेल तरी जर आपल्या शरीरावरील ओटीपोट वाढले असेल तर ते शरीर दिसायला चांगले दिसत नाही.

अनेकदा अशा प्रकारचे शरीरामुळे आपल्याला लाजिरवाणी भावना निर्माण होते आणि आजकालच्या फॅशनच्या दुनियेत आपल्याला वेगवेगळे लाईफ स्टाईल चे कपडे घालायला आवडत असतात परंतु शरीर जर अवाढव्य असेल तर ते दिसायला चांगले दिसत नाही म्हणून आपण इच्छा असून सुद्धा अशा प्रकारचे कपडे घालू शकत नाही.

डिलिव्हरी मुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर तुमचे पोट वाढले असेल तर ते पोट सपाट करण्याचे महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हा उपाय फक्त महिना नजर जरी केला तरी तुमचे पोट सपाट होऊन जाईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रथम तिळाचे तेल लागणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिळाचे शुद्ध तेल विकत घ्यायचे आहे कारण की बाजारामध्ये तिळाचे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध होत असते म्हणूनच आपल्याला कोणतेही तेल विकत न घेता शुद्ध तेल विकत घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर हा उपाय काढण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल सुद्धा वापरू शकता. हे तेल प्रथम कोमट करून घ्यायचे आहे आणि या तेलाने ओटीपोटावर हलकासा मसाज करायचा आहे.

ओटीपोटावर मसाज केल्यामुळे हळूहळू ओटीपोट कमी होते. त्याचबरोबर आपल्या रात्रीचे जेवण थोडेसे हलके करायचे आहे. पाच-दहा मिनिटे आपल्याला मसाज करायचे आहे आणि मसाज केल्यानंतर आपल्याला एक कॉटन चा कपडा घ्यायचा आहे. एक लोहा चे भांडे गरम करून त्यानंतर आपल्याला कपड्याच्या साहाय्याने ओटीपोटावर शेक द्यायचा आहे.

हा शेक कपड्या ने ओटीपोटा ला किमान पाच मिनिटे तरी द्यायचा आहे. शेक दिल्यानंतर एक कॉटन चा कपडा आपल्या ओटी पोटाला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे. असे जर फक्त आपण एक महिना लक्षपूर्वक केले तर आपले ओटीपोट पूर्णपणे सपाट होऊन जाईल आणि आपण या उपायांमुळे दिसायला सुद्धा सुंदर दिसू लागु.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *