गुपचूप या जागी काळा दोरा बांधा; घरातील सर्व आजारपण नाहीसे होऊन सुखं समृद्धी नांदेल.!

गुपचूप या जागी काळा दोरा बांधा; घरातील सर्व आजारपण नाहीसे होऊन सुखं समृद्धी नांदेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत असेल. घरातून आजारपण टाकण्याचे नाव घेत नसेल तर काही तांत्रिक उपाय अवश्य करून पाहा. हा उपाय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही करू शकतो. घरातील छोट्या-मोठ्या आजारांसाठी हा उपाय करता येतो. घरातील लहान मुले सतत चिडचिड करत असतील, तर अशा या लेखामधील काही उपाय आपण जरूर करू शकतो. लहान मुलांना नजर लागली असेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला बाधा झाली असेल तर अशा वेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो.

अनेकदा आपण दवाखान्यामध्ये लाखो रुपये खर्च करत असतो परंतु रोग कोणता झाला आहे याचे निदान मात्र काही लवकर होत नाही.व्यक्ती आजाराने खंगत जाते परंतु योग्य ते उपचार होत नाही त्यामुळे ती व्यक्ती अतिशय त्रस्त होऊ लागते. अशा वेळी तंत्र मंत्र शास्त्रातील काही उपाय करून आपण अडचणीतून मुक्त होऊ शकतो.

चला तर मग जाणून घेऊया काही महत्त्वाचे उपाय पहिला उपाय लहान मुलांसाठी आहे जर लहान मुलं वारंवार रडत असतील चीड चीड करत असेल तर अशावेळी आपल्याला एक मोरपंख घ्यायचा आहे आणि तो मोरपंख आपल्याला जाळायचे आहे त्यानंतर त्या मोरपंखाचे चि राख आपल्याला बाळाच्या कपाळी लावायची आहे.

ज्याप्रमाणे आपण देवी-देवतांचा अंगारा बाळाच्या माथी लावत असतो त्याच पद्धतीने जेव्हा बाळ रडेल तेव्हा आपल्याला हा अंगारा सकाळ संध्यकाळ लहान मुलांच्या कपाळी लावायचा आहे. जर तुमचे बाळ मोठे असेल तर थोडीशी राख बाळाला चाटायला द्या.असे केल्याने लहान मुलांना जर कोणाची नजर लागली असेल काही बाधा असेल तर त्या बाधेेपासून मुक्तता मिळते. अनेक वेळा आपल्याला नेमका कोणता आजार झाला आहे ते कळत नाही त्यामुळे आपले शरीर खंगत जाते अशावेळी ही समस्या दूर करण्यासाठी आपण एक प्रभावी उपाय करू शकतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे धान्य घ्यायचे आहेत. हे सगळे सात प्रकारची धान्ये आपल्याला एक मूठ घ्यायचे आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन पाण्याला चांगली उकळी आल्यावर हे सगळे धान्य आपल्याला त्यात मिक्स करायचे आहे आणि वरती जे धान्य राहील ते आपल्याला घ्यायचे आहे उरलेले पाणी टाकून द्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एक तोळा शेंदूर म्हणजेच शेंदूर घ्यायचा आहे सोबतच पन्नास ग्राम तिळाचे तेल आपल्याला घ्यायचे आहे. तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये तिळाचे ते अतिशय उपयुक्त मानले गेले आहे.

त्यानंतर आपल्याला हे मिश्रण बाबुळ च्या झाडाच्या बुंध्यात जवळ हे मिश्रण टाकायचे आहे. हा उपाय आपल्याला शनिवारी दुपारी बारा वाजता करायचा आहे. या उपायची कुणाजवळ वांच्छता करू नका जर व्यक्ती स्वतः आजारी असेल तर त्या व्यक्तीने हा उपाय केला तर त्याला शीघ्र फळ प्राप्त होतो. बाभूळ च्या झाडांमध्ये दानव राज वास करत असतो अशी मान्यता आहे. जर तुमच्या घराच्या आसपास बाभळीचे झाड नसेल तर अशावेळी तुम्ही देव भैरव यास हे सगळे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकतात.

त्यानंतर आपल्याला या झाडाला तसेच भैरवनाथाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही बाधा आहेत ,संकटे आहेत ,वाईट काळ चालू आहे त्यापासून संरक्षण मिळण्याची प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला सारखी सारखी नजर लागत असेल तर त्याकरिता आज आपण एक उपाय पाहणार आहोत.

त्यासाठी आपल्याला एक काळ या रंगाचा सुती धागा घ्यायचा आहे आणि हा धागा आपल्याला गुरुवारच्या दिवशी पायाला,हाताला,कंबरेला, मनगट ला बांधायचा आहे. याच दोऱ्याला आपल्याला साथ गाठी मारायच्या आहेत आणि प्रत्येक गाठ मारतांना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. यामुळे मोठे मोठे आजारपण सुद्धा दूर होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *