फक्त रात्री घ्या ही वस्तू सकाळी पोट धुतल्यासारखं साफ होईल; सर्व गोळ्या आणि चूर्ण फेकून द्याल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अन्नपचन अपेक्षा उत्सर्जन क्रिया चांगली असते त्याचे त्याचे शरीर निरोगी राहते. बद्धकोष्ठता हे अतिशय गंभीर समस्या आहे यामुळे अनेक आजार आपल्याला होत असतात. यातून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अनेकदा अनेक प्रयत्न केले असतील, गोळ्या घेतल्यास ते चूर्ण घेतले असतील.
विविध प्रकारचे प्रयोग केले असतील, अनेक उपाय करायला महाग असतात व कठीण सुद्धा असतात अशावेळी आपण उपाय करण्यास टाळाटाळ करत असतो परंतु यावर मुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती आहे ,व तो साधा उपाय सांगणार आहोत.
या उपायांमुळे तुम्हाला लवकरच बरे वाटेल आणि तुमच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पन्नास ग्राम शेंगदाणे आणि एक ग्लास भर पाणी लागणार आहे. हा उपाय केल्यामुळे शरीरातील जुनी जुनी घाण सुद्धा बाहेर निघून जाते, यामुळे शरीरामध्ये जबरदस्त शक्ती निर्माण होते.
शेंगदाणे हे बदामसारखे असते म्हणूनच शेंगदाणे यांना गरिबांचे बदाम असे म्हटले जाते. यामुळे शरीराला विविध प्रकारचे महत्त्वाचे घटक पोषकतत्व सुद्धा मिळतात त्याचबरोबर शरीर सुद्धा स्वच्छ होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पन्नास ग्राम शेंगदाणे घेऊन ते शिजवून घ्यायचे आहेत तसेच त्यामध्ये थोडेसे मीठ मिसळा यामुळे चव येईल.
एकदा काय शेंगदाणे चांगले शिजवून गेल्यावर त्यातील पाणी काढून टाका. मोठ्या माणसांसाठी पन्नास ग्राम शेंगदाणे खाणे नेहमी चांगले राहते. एवढे शेंगदाणे खाल्ल्यानंतर तुम्हाला जमेल तेवढे एक ग्लास किंवा दोन ग्लास पाणी प्यायचे आहे. लहान मुलांना जमेल तेवढी वाटीतील शेंगदाणे खायचे आहे व त्यावर पाणी प्यायचे आहे , असा सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर सकाळी तुमचे पोट अगदी स्वच्छ होईल.
दोन-तीन वेळा तुम्हाला बाथरूमला जावे लागेल त्यानंतर तुम्हाला दिवसभर एकदाही बाथरूम ला जावे लागणार नाही. पोट साफ होण्यासाठी महिन्यातून दोनदा तरी हा उपाय केल्यास तुमचीच वरील नेहमी स्वच्छ राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.