कसलाही त्वचारोग होईल मुळापासून गायब; अशाप्रकारे करा याचा उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कसल्याही प्रकारचा त्वचारोग मग तो फंगल इन्फेक्शन किंवा गजकरण, खरूज, नायटा इत्यादी प्रकारचा त्वचारोग तुम्हाला झालेला आहे परंतु खूप सारे उपाय करून सुद्धा तुम्हाला हवा तो फरक पडत नसेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण उपाय या लेखांमध्ये घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच आराम पडेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वनस्पतीचा वापर करायचा आहे , या वनस्पतीचे नाव आहे कनेर.या वनस्पतीला लाल पिवळी पांढरी अशा प्रकारची विविध रंगाची फुले येतात. या वनस्पतीच्या वापराने कुठल्याही प्रकारचा गंभीर असलेल्या त्वचारोग सुद्धा बरा होतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कन्हेरीची मुळे मुळे लागणार आहेत तसेच ५० ग्रॅम तिळाचे तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे. या तेलामध्ये आपल्याला कानेरी च्या मुळा चे बारीक तुकडे करून उकळून घ्यायचे आहेत.
थोडा वेळच आपल्याला उकळायचे आहे, मुळी काळी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे.त्यानंतर या तेला मधून मुळीच्या काड्या काढून घ्या व एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला ज्या जागेवर खाज, खरुज व सोयरासिस आहे, अशा भागांवर हे तेल लावा. हे तेल लावल्याने गंभीर त्वचारोग सुद्धा लवकरच नष्ट होतो.
या तेलाचा उपयोग करताना विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे तेल कान, नाक, डोळे यांना स्पर्श होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यायची आहे.लहान मुलांपासून हे तेल जरा लांबच ठेवायचे आहे कारण की कन्हेरीची मुळे हे विषारी असतात. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो चुकीचा परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.