सोन्यापेक्षा खूपच मौल्यवान आहे हे झाड; 12 रोग अगदी मुळापासून बरे करते.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण श्री दत्त दिगंबराचे हे पवित्र स्थान असलेल्या उंबराचे झाड या बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या उंबराच्या झाडाचे धार्मिक महत्त्व आपल्याला नक्कीच माहीत आहे पण या झाडाचे औषधी गुणधर्म काय आहेत हे तुम्हाला जर माहित नसेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण या झाडाचे औषधी गुणधर्म सांगणार आहेत.
मित्रांनो या झाडाचे जे गुण आहे ते साध्य गुण नाही. या झाडाच्या अंगी आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करण्याची शक्ती आहे. उन्हाळ्यात ज्या घामोळ्या येतात त्यावर पण हे झाड खूप उपयोगी आहे. जर आपल्याला तोंड आल्यावर उंबराच्या पानावरचे फोड येतात त्याचा वापर केला जातो. गालफुगी असेल,लघवी करताना जळजळ होत असेल तर या सारख्या अनेक गोष्टीसाठी या झाडाचा उपयोग करू शकतो.
शु”क्र”जंतूंची समस्या असेल, वाताचा तुम्हाला त्रास असेल, मु”त्रातून रक्त येत असेल किंवा उष्णता वाढली असेल, कडकी लागली असेल अशा अनेक आजारावर आपण चागला उपाय करू शकतो. अनेक बाजूंनी अनेक अंगाने औषधी असे हे झाड आहे. या झाडाचे प्रत्येक अंग आपल्या साठी उपयुक्त मानण्यात आलेले आहे. या झाडाचे पान फळ साल मूळ खोड या सर्वांच्या अंगी अनेक औषधी गुणधर्म आहेत.
पिकलेल्या फळांचा सुद्धा औषधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचे आणि त्या तुपामध्ये पिकलेले फळ आहेत, सध्या पिकलेली फळे फार कमी प्रमाणामध्ये मिळते. पिकलेले फळ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचे आहेत आणि जर पिकलेल्या फळांचा रस असतो तो घेतला किंवा हा रस तूपा मध्ये जर टाकले व हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचे जेणेकरून एकमेकाचा अर्क जो आहे तो एकमेकांमध्ये मिक्स झाला पाहिजे.
याचा वापर केला तर तुम्हाला एक जबरदस्त आजारावर तुम्हाला याचा जबरदस्त प्रभाव परिणाम फायदा मिळू शकतो. उंबराच्या फळांमध्ये असे काही अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर कोणतेही विषारी तत्व असेल तर ते बाहेर पडण्यासाठी मदत होते तसेच आपल्या शरीराची पचनसंस्था सुद्धा उत्तम रित्या कार्य करू लागते.
जर एखाद्या लहान मुलाची तब्येत चांगली बनत नसेल किंवा त्याला अनेक समस्या जाणवत असेल तर अशावेळी या फळांचा चिक म्हणजेच जो पांढरा पदार्थ असतो तो जर आपण खडीसाखर सोबत लहान मुलांना खायला दिल्यास त्या मुलांच्या तब्येती मध्ये आपल्याला लवकरच फरक पडलेला जाणवतो आणि या उंबराच्या झाडाला अध्यात्मिक दृष्टीकोन सुद्धा प्राप्त झालेला आहे.
हे झाड आपल्याला शीतलता प्रदान करते आणि म्हणूनच जर आपल्याला उष्णतेचा त्रास असेल तर आपण या झाडाखाली काही काळ बसल्याने सुद्धा आपल्याला थंडावा जाणवतो. या वनस्पतीच्या पानांचा रस जर आपण प्यायला तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि परिणामी तोंड न येण्याची समस्या सुद्धा उद्भवत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.